Home ताज्या बातम्या अँड्रॉईड युजर्सला या 21 apps बद्दल इशारा, फोनसाठी ठरू शकतील धोकादायक cybersecurity-firm-avast-warns-google-of-21-adware-gaming-apps-on-play-store...

अँड्रॉईड युजर्सला या 21 apps बद्दल इशारा, फोनसाठी ठरू शकतील धोकादायक cybersecurity-firm-avast-warns-google-of-21-adware-gaming-apps-on-play-store android-users-warning-mhkb | Technology


अनेकदा या ऍप्समुळे इतर अनेक दुसरे ऍप्स, लिक्स ओपन होतात. यामुळे हॅकिंगचा धोका निर्माण होतो.

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : सायबर सिक्योरिटी फर्म (Cyber security firm) Avast ने गुगल प्ले स्टोरवर (google play store) असलेल्या 21 Adware Gaming Apps बाबत इशारा दिला आहे.

Google कडून Adware Gaming Apps च्या रिपोर्टबाबत चौकशी सुरू असल्याचं, कंपनीने सांगितलं. सेंसर टॉवरने (Sensor Tower) दिलेल्या डेटानुसार, हे 21 ऍप्स, ऍप स्टोरवरून जवळपास 80 लाख वेळा डाउनलोड करण्यात आले आहेत.

यापैकी अनेक Adware Gaming Apps चा प्रमोशनल कंटेंट YouTube आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहण्यात आल्याचा दावा Avast ने केला आहे. google play store वरून हे ऍप डाउनलोड केल्यानंतर, यामुळे युजर्सचा फोन नको असलेल्या जाहिरातींनी भरतो. त्याशिवाय हे ऍप्स, हे Adware बाकी मालवेयरहून कमी धोकादायक असलेल्या मॅलिशियस कोडसह असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

(वाचा – FAU-G चा टीजर पाहून PUBG ला विसराल! मॅपमध्ये दिसणार भारतातील हे ठिकाण)

Shoot Them

Crush Car

Rolling Scroll

Helicopter Attack – NEW

Assassin Legend – 2020 NEW

Helicopter Shoot

Rugby Pass

Flying Skateboard

Iron it

Shooting Run

Plant Monster

Find Hidden

Find 5 Differences – 2020 NEW

Rotate Shape

Jump Jump

Find the Differences – Puzzle Game

Sway Man

Desert Against

Money Destroyer

Cream Trip – NEW

Props Rescue

(वाचा – 6000mAh बॅटरी, 64 मेगापिक्सल कॅमेरा; फक्त 12 हजारात मिळवा Samsung चा ‘हा’ फोन)

अनेकदा या ऍप्समुळे इतर अनेक दुसरे ऍप्स, लिक्स ओपन होतात. यामुळे हॅकिंगचा धोका निर्माण होतो. सध्या Google कडून Avast कडून सांगण्यात आलेल्या या 21 Adware Gaming Apps बाबत कोणतेही डिटेल्स शेयर करण्यात आलेले नाहीत.

(वाचा – WhatsApp युजर्ससाठी मोठी बातमी; आता फ्रीमध्ये मिळणार नाही ही सुविधा)


Published by:
Karishma Bhurke


First published:
October 26, 2020, 2:37 PM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

aurangabad News : ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना घरीच मतदानाची सोय – senior citizens, disabled people can vote at home

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत असलेले ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना 'मोबाइल पोलिंग बुथ'च्या माध्यमातून त्यांच्या घरीच गोपनीय पद्धतीने मतदान करण्याची सुविधा...

sourav ganguly: India vs Australia : रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा यांच्यापैकी कोणाला संधी मिळायला हवी, सौरव गांगुली म्हणाले – rishabh pant and wridhiman...

सिडनी, india tour of australia 2020 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासन सुरुवात होणार आहे. पण भारताच्या संभाव्य संघात रिषभ पंत...

adult woman free to live with anyone anywhere: ‘प्रौढ तरुणी आपल्या मर्जीने कुठेही आणि कोणाबरोबरही राहण्यास स्वतंत्र’ – adult woman free to live with...

नवी दिल्लीः दिल्ली उच्च न्यायालयाने ( delhi high court ) बुधवारी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. प्रौढ महिला आपल्या मर्जीने कोणाबरोबरही आणि कुठेही राहण्यास...

Recent Comments