Home देश अपडेट: तुमच्या राज्यात किती करोनाबाधित?

अपडेट: तुमच्या राज्यात किती करोनाबाधित?


नवी दिल्ली : भारतातील काही राज्यांत करोनाचा कहर काही थांबायचा नाव घेईना. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात करोना व्हायरसबाधित रुग्णांची संख्या २६ हजार ४९६ वर पोहचलीय. यातील ५ हजार ८०४ जणांवर उपचार यशस्वी ठरलेत. तर करोनाला बळी पडणाऱ्यांची संख्या ८२४ वर पोहचलीय. सध्या, देशात वेगवेगळ्या रुग्णालयांत १९ हजार ८६८ जणांवर उपचार सुरू आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे, देशातील नवीन करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ घसरून ६ टक्क्यांवर पोहचलीय. तर रुग्णांचा संक्रमणमुक्त होण्याचा दर २० टक्क्यांहून अधिक आहे.

भारतात झालेल्या ८२४ मृत्युंपैंकी सर्वाधिक ३२३ मृत्यू महाराष्ट्रात तर गुजरातमध्ये १३३, मध्य प्रदेशात ९९, दिल्लीत ५४, राजस्थानात ३३, आंध्र प्रदेशात ३१, उत्तर प्रदेशात २७ तर तेलंगणामध्ये २६ जणांचा मृत्यू झालाय.

वाचा :

वाचा :

क्र. राज्य करोनाबाधित रुग्ण (१११ परदेशी) डिस्चार्ज मृत्यू
१. अंदमान निकोबार ३३ ११
२. आंध्र प्रदेश १०६१ १७१ ३१
३. अरुणाचल प्रदेश
४. आसाम ३६ १९
५. बिहार २४३ ४६
६. चंडीगड २८ १५
७. छत्तीसगड ३७ ३२
८. दिल्ली २,६२६ ८६९ ५४
९. गोवा
१०. गुजरात ३,०७१ २८२ १३३
११. हरियाणा २८९ १७६
१२. हिमाचल प्रदेश ४० २२
१३. जम्मू-काश्मीर ४९२ ११२
१४. झारखंड ६७ १३
१५. कर्नाटक ५०० १५८ १८
१६. केरळ ४५७ ३३८
१७. लडाख २० १४
१८. मध्य प्रदेश २,०९६ २१० ९९
१९. महाराष्ट्र ७,६२८ १,०७६ ३२३
२०. मणिपूर
२१. मेघालय १२
२२. मिझोरम
२३. ओडिशा ९४ ३३
२४. पुदुच्चेरी
२५. पंजाब २९८ ६७ १७
२६. राजस्थान २,०८३ ४९३ ३३
२७. तामिळनाडू १,८३१ ९६० २३
२८. तेलंगणा ९९१ २८० २६
२९. त्रिपुरा
३०. उत्तराखंड ४८ २६
३१. उत्तर प्रदेश १,७९३ २६१ २७
३२. पश्चिम बंगाल ६११ १०५ १८
एकूण २६,४९६* ५,८०४ ८२४

(* स्थितीनुसार आकड्यांत बदल होण्याची शक्यता)Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Ramchandra Guha Criticize N. Srinivasan And Sourav Ganguli’s Role In Indian Cricket – अमित शहा यांच्याबरोबर कोण चालवंतय बीसीसीआय, रामचंद्र गुहा यांनी केला गंभीर...

मुंबई : राजकारण आणि क्रिकेट यांचा संबंध फार वर्षांपासून येत आला आहे. पण सध्याच्या घडीला भारताचे गृह मंत्री अमित शहा हे बीसीसीआय चालवत...

Katrina Kaif Covid-19 Test Before Shoot Watch Video – कतरिना कैफने शेअर केली तिची करोना टेस्ट, लवकर सुरू करणार शूटिंग

मुंबई- करोना व्हायरसचा वाढा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सुरुवातीच्या काळात जगभरात लॉकडाउन करण्यात आलं. सिनेसृष्टीतही यातून सुटली नाही. अनेक निर्बंधासह शूटिंगचं काम तातडीने बंद...

Recent Comments