Home ताज्या बातम्या अभिनेता गोविंदाच्या कारला अपघात; मागून दुसऱ्या कारने दिली धडक Actor govinda car...

अभिनेता गोविंदाच्या कारला अपघात; मागून दुसऱ्या कारने दिली धडक Actor govinda car accident in mumbai mhpl | News


रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

शिखा धारिवाल/मुंबई, 24 जून : अभिनेता गोविंदाच्या (govinda) कारला (car) अपघात झाला आहे. गोविंदाच्या कारला मागून दुसरी कार धडकली आहे. ही दुसरी कार यशराजची असल्याचं सांगितलं जातं आहे. रात्री साडेआठच्या दरम्यान जुहूमध्ये ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गोविंदाची कार पुढे होती आणि मागून यशराजची कार होती. यशराजच्या कारने गोविंदाच्या कारला धडक दिली. गोविंदाच्या कारला अपघात झाला तेव्हा त्या कारमध्ये गोविंदा नव्हता. मात्र त्याचा मुलगा यशवर्धन गाडीत होता आणि कार ड्रायव्हर चालवत होता. अचानक या कारला यशराजची कार मागून येऊन धडकली. ही कार ड्रायव्हर चालवत होता.

हे वाचा – सुशांत आत्महत्या प्रकरण : गळा दाबल्याची जखम नाही, 5 डॉक्टरांच्या टीमचा खुलासा

दरम्यान या कार अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही आहे. कारचं थोडं नुकसान झाल्याचं सांगितलं जातं आहे.

अपघातानंतर दोन्ही पक्षांनी हा वाद आपसात मिटवला आहे. अपघातप्रकरणी कोणतीही तक्रार नोंदवण्यात आली नाही, अशी माहिती जुहू पोलिसांनी दिली आहे.

संपादन – प्रिया लाड

Tags:

First Published: Jun 24, 2020 11:05 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

new farm laws: farm laws : निवडणुकांमधून जनतेचे नवीन कृषी कायद्यांवर शिक्कामोर्तब, भाजपचा दावा – people support new farm laws in elections says prakash...

नवी दिल्लीः गुजरातमधील महापालिका निवडणुकांनंतर राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये भाजपचा मोठा विजय झाला आहे. नव्या कृषी कायद्यांना ( new farm laws ) शेतकरी आणि...

nanded govt officers horse latest news: ‘या’ अधिकाऱ्याला घोड्यावरून ऑफिसला यायचंय!; विनंती पत्र झालं व्हायरल – official seeks nod to tie horse on campus...

हायलाइट्स:नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याचं पत्र चर्चेत.कार्यालयाच्या आवारात घोडा बांधण्यासाठी मागितली परवानगी.अजब पत्राने जिल्हाधिकारी विपिन इटनकर पडले बुचकळ्यातनांदेड:नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना विभागात...

Recent Comments