Home देश करोनाबाधित रुग्णांची आकडेवारी: Coronavirus : आज तुमच्या राज्यात काय परिस्थिती आहे? पाहा......

करोनाबाधित रुग्णांची आकडेवारी: Coronavirus : आज तुमच्या राज्यात काय परिस्थिती आहे? पाहा… – coronavirus in india statewise list 27 june 2020 all updates


नवी दिल्ली : देशात करोना संक्रमणाचे (corona case india list) नवनवीन रेकॉर्ड तयार होत आहेत. शुक्रवारी एकाच दिवशी अवघ्या २४ तासांत १७ हाजर २९६ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले. तर ४०७ मृत्यूंची नोंद करण्यात आली. आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५ लाख ०८ हजार ९५३ वर पोहचलीय. तर करोनामुळे आत्तापर्यंत १५ हजार ६८५ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. सध्या यातील १ लाख ९७ हजार ३८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर २ लाख ९५ हजार ८८१ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत.

वाचा :बापरे! मुंबईत धडधाकट करोना रुग्णांत दिसतंय एक नवीन लक्षण; डॉक्टर झाले हैराण
वाचा :देशात पहिल्यांदाच २४ तासांत १७ हजार नवे रुग्ण

करोनाबाधित रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी :

राज्य एकूण रुग्ण बरे झालेले रुग्णसंख्या मृत्यू
१. अंदमान निकोबार ७२ ४३
२. आंध्र प्रदेश ११,४८९ ५१९६ १३६
३. अरुणाचल प्रदेश १७२ ४२
४. आसम ६,६०७ ४२५९
५. बिहार ८,७१६ ६,७६२ ५७
६. चंडीगड ४२५ ३३५
७. छत्तीसगड २,५४५ १,९१४ १२
८. दादरा नगर हवेली / दमन – दीव १६३ ४१
९. दिल्ली ७७,२४० ४७,०९१ २,४२९
१०. गोवा १०३९ ३७०
११. गुजरात ३०,०९५ २२,०३० १,७५३
१२. हरियाणा १२,८८४ ८०१६ १९८
१३. हिमाचल प्रदेश ८६४ ५०२
१४. जम्मू-काश्मीर ६,७६२ ४०८० ९०
१५. झारखंड २,२९० १,६४३ १२
१६. कर्नाटक ११,००५ ६,९१६ १७०
१७. केरळ ३,८७६ २००८ २२
१८. लडाख ९४६ ३५८
१९. मध्य प्रदेश १२,७९८ ९,८०४ ५४२
२०. महाराष्ट्र १,५२,७६५ ७९,८१५ ६,९३१
२१. मणिपूर १०७५ ३९३
२२. मेघालय ४७ ४२
२३. मिझोरम १४५ ३०
२४. नागालँड ३७१ १६२
२५. ओडिशा ६१८० ४,४२२ १७
२६. पुदुच्चेरी ५०२ १८७
२७. पंजाब ४,९५७ ३,२०१ १२०
२८. राजस्थान १६,६६० १३०६२ ३७९
२९. सिक्किम ८६ ३९
३०. तामिळनाडू ७४,६२२ ४१,३५७ ९११
३१. तेलंगणा १२,३४९ ४,७६६ २३०
३२. त्रिपुरा १,३२५ १०५५
३३. उत्तराखंड २,७२५ १,८२२ ३६
३४. उत्तर प्रदेश २०,९४३ १३,५८३ ६११
३५. पश्चिम बंगाल १६,१९० १०,५३५ ६०६
५,०८,९५३ २,९५,८८१ १५,६८५

वाचा :आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंदीबाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा
वाचा :मोदींच्या हस्ते ‘या’ नव्या योजनेची सुरुवात; ५ लाख रोजगार मिळणार
वाचा :१२ ऑगस्टपर्यंत रेग्युलर ट्रेन धावणार नाहीत, १०० टक्के रिफंड मिळणार
वाचा :पतंजलीने ‘असं’ करायला नको होतं, सरकारने सुनावलंSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

online education of divyang: ऑनलाइन शिक्षणासाठी दिव्यांगांना मोबाइल देणे शक्य नाही; सरकारची भूमिका – not possible to provide mobile for online education of divyang,...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'राज्यभरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना करोना काळात ऑनलाइन शिक्षण घेता यावे यासाठी एक वेळचा उपाय म्हणून मोबाईल हँडसेट द्यायचे ठरल्यास त्याचा...

pubg mobile global championship 2020: उद्यापासून पबजी चॅम्पियनशीप, १६ टीमचा सहभाग, ८.७८ कोटीचे बक्षीस – view complete details of pubg mobile global championship 2020,...

नवी दिल्लीःPUBG Mobile Global Championship 2020 उद्यापासून सुरू होणार आहे. भारतात पबजीला बंदी असली तरी पबजी लाँचिंगची चाहत्यांना फार उत्सूकता आहे. लवकरच रिलाँच...

Recent Comments