Home शहरं मुंबई करोना व्हायरस: करोना- दिवसभरात २४५ बाधितांचा मृत्यू - coronavirus 245 corona patient...

करोना व्हायरस: करोना- दिवसभरात २४५ बाधितांचा मृत्यू – coronavirus 245 corona patient died in a day


‌म. टा. प्रतिनिधी, मुंबई

राज्यात मंगळवारी २४५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, यापैकी ९५ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत. मुंबईत आज ३६ रुग्णांचे मृत्यू झाले असून, औरंगाबाद शहरात ११, ठाणे शहरात नऊ आणि पुणे शहरात पाच रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. यामुळे राज्यातील एकूण करोनाबळींची संख्या ७,८५५ इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात आज दिवसभरात चार हजार ८७८ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाख ७४ हजार ७६१ इतकी झाली आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीत दिवसभरात ८९३ नवी रुग्णांची नोंद झाली असून, मुंबईतील करोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा ७७ हजार ६५८ इतका झाला आहे. ३६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद दिवसभरात झाल्यामुळे मुंबईतील एकूण करोनाबळी चार हजार ५५६ इतके झाले आहेत, असे ते म्हणाले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

श्वानसंख्येला पालिका रोखणार

म. टा. वृत्तसेवा, कल्याण करोनासंबंधी उपाययोजनांमधून थोडीफार मोकळीक मिळताच पालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांकडे मोर्चा वळवला असून या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी एक कृतीयोजना...

Navi Mumbai: Navi Mumbai: रुग्ण दगावल्याने डॉक्टर, नर्सला मारहाण; रुग्णालयात तोडफोड – navi mumbai deceased patient kin create ruckus at nmmc hospital in vashi

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला रुग्ण दगावल्याने नातेवाइकांनी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका यांना मारहाण केली. तसेच...

Recent Comments