Home शहरं पुणे 'केंद्र सरकारकडूनसामान्यांची चेष्टा'

'केंद्र सरकारकडूनसामान्यांची चेष्टा'पुणे : ‘केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आर्थिक पॅकेज म्हणजे अवकाळी ‘बजेट सेशन’ असून, त्यामधून गरजूंना तातडीची आर्थिक मदत अथवा दिलासा मिळण्याऐवजी मनस्तापच वाट्याला आला आहे. गरीब आणि मध्यमवर्गीयांची इतकी क्रूर चेष्टा आजवर कोणत्याच सरकारच्या काळात पहायला मिळाली नाही,’ अशी टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली आहे.मोदी सरकारच्या या पॅकेजमध्ये मध्यमवर्ग आणि कनिष्ठ मध्यमवर्गाच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. लाँड्री चालक, सलून व्यावसायिक, टपरी चालक, फेरीवाले, रिक्षा चालक, सेल्समन, कामगारांचे दोन-तीन महिन्यांचे उत्पन्न बुडाले असून, त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना वीस रुपयांची मदतही पॅकेजमधून जाहीर झालेली नाही, अशी टीकाही तिवारी यांनी केली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

mumbai maximum temperature: मुंबईच्या तापमानात वाढ – mumbai weather : mumbai maximum temperature increases

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईसह राज्याच्या काही शहरांत पहाटे अजूनही किंचितसा गारवा जाणवत असला तरी हळुहळू तापमान वाढत आहे. किमान आणि कमाल तापमान...

MNS-BJP alliance: Nashik: मनसेच्या ‘या’ दोन निर्णयांमुळं नव्या राजकीय समीकरणांची चर्चा – bjp mns may form alliance to fight nashik municipal election

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकमहापौर निवडणुकीपाठोपाठ स्थायी समिती निवडणुकीतही मनसेने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र...

Recent Comments