Home ताज्या बातम्या कोरोनामुळे आपलेही झाले परके, 68 निराधार मृतदेहांवर या योद्ध्याने केले अंत्यसंस्कार |...

कोरोनामुळे आपलेही झाले परके, 68 निराधार मृतदेहांवर या योद्ध्याने केले अंत्यसंस्कार | Coronavirus-latest-news


कोरोनामुळे नात्यांमध्ये दुरावा आला आहे. अनेक ठिकाणी तर कोरोनाबाधित नातेवाईकांचा मृतदेह रुग्णालयातच सोडून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

नवी दिल्ली, 24 मे : देशभरात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संसर्गाचे 1.31 लाख प्रकरणं समोर आली आहेत. देशात आतापर्यंत 3867 लोकांचा कोरोनामुळे (Covid -19) मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे नात्यांमध्ये अंतर निर्माण झालं आहे. हे अंतर इतकं आहे की आपल्या जवळच्या कोरोनाबाधिताचा मृतदेह स्वीकारण्यासही लोक तयार नाहीत. अशातच जयपूरमधील विष्णू निराधार मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत आहे. ते व त्यांच्या टीमने मिळून आतापर्यंत 68 कोरोना बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार केला आहे.

कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार केल्यामुळे विष्णूलाही कोरोना वॉरिअर म्हटले जात आहे. विष्णूसह त्याची मोठी टीम कोरोनाबाधितांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत आहे. विष्णू आणि त्यांची टीम हे काम करण्यासाठी धर्म-जातीचा भेदभावही करत नाही. त्यांनी अंत्यसंस्कार केलेल्यांमध्ये 15 मुस्लीम मृतदेहांचे दफन करण्यात आवे आहे आणि 53 मृतदेहाचे दहन करण्यात आले आहे. अनेकदा नातेवाईक  रुग्णालयांमध्ये मृतदेह तसाच ठेवून निघून जात असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. हा मृतदेह तासनतास रुग्णालयात पडून राहतो. त्यामुळे या कोरोना योद्ध्यांनी त्यांची शेवटची क्रिया व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी घेतली आहे.

हे वाचा –कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय, सर्व नागरिकांना मिळणार आरोग्य योजनेचा लाभ

देवासारखा धावून आला कोरोना योद्धा; नवजात बाळासह पायी जाणाऱ्या माऊलीला केली मदत

ब्रिटनमधील कर्मचाऱ्यांना घरबसल्या पगार, भारतीय वंशाचा तरुण आखतोय नवी स्कीम

 

First Published: May 24, 2020 06:41 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus vaccine updates: करोना लसीकरण: जगाला मिळणार दिलासा; अमेरिका घेणार ‘हा’ निर्णय – coronavirus vaccine news america will join the global corona virus vaccine...

जिनिव्हा: जगभरात करोनाचे थैमान सुरू असून अनेक देशांमध्ये लसीकरणही सुरू झाले आहे. करोनाच्या वाढत्या थैमानाचा सामना करणाऱ्या जगातील गरीब, विकसनशील देशांना मोठा दिलासा...

coronavirus update in maharashtra: महाराष्ट्राने ओलांडला २० लाखांचा टप्पा; मात्र, ‘हा’ दिलासा कायम – maharashtra crosses 20 lakh covid-19 caseload mark with 2,886 new...

मुंबईः गेल्या नऊ महिन्यांपासून करोनाचे संसर्गाचे संकट झेलत असलेल्या महाराष्ट्रातही अजूनही काही प्रमाणात करोनाचा धोका कायम असल्याचं चित्र आहे. राज्यातील करोना बाधित रुग्णांच्या...

भाजपच्या कर्जस्वप्नास तडा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक नगरसेवकांच्या विकासकामांसाठी तीनशे कोटींचे कर्ज काढण्यावरून आणि शिवसेनेत राजकीय संघर्ष सुरू असतानाच करोनामुळे घटलेल्या उत्पन्नाचा आधार घेत महापालिका...

broad gauge metro trains in marathwada: ‘ब्रॉडगेज मेट्रो’साठी पुढाकार कधी? – marathwada’s politician and industrial sector people should be think about broad gauge metro...

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबादकमी अंतराची विभागातील शहरे जोडण्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) सारख्या योजनेतून विकासाला पूरक असे चित्र पाहावयास मिळू शकते. विदर्भात...

Recent Comments