Home शहरं मुंबई गृहकर्ज: गृहकर्ज दर ५ टक्क्यांनी घटवा, पंतप्रधानांकडे मागणी - reduce home loan...

गृहकर्ज: गृहकर्ज दर ५ टक्क्यांनी घटवा, पंतप्रधानांकडे मागणी – reduce home loan rates by 5 percent


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

गृहनिर्माण क्षेत्राला लॉकडाउनचा मोठा फटका बसला आहे. या क्षेत्रातील ग्राहकही संकटात आहेत. यामुळे गृहकर्जदरात ५ टक्के घट करण्याची मागणी समाचार फाउंडेशनने पंतप्रधान कार्यालयाकडे केली आहे.

रीअल इस्टेट उद्योग हा जीडीपीमध्ये जवळपास आठ टक्के योगदान देतो. अर्थव्‍यवस्‍थेच्‍या प्रमुख घटकांपैकी एक असलेल्या या क्षेत्राला आता करोना काळात मात्र मोठा फटका बसला आहे. रीअल इस्‍टेट उद्योग हे कृषिक्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगार निर्माण करणारे क्षेत्र आहे. जवळपास सहा कोटी रोजगार या क्षेत्रात गुंतला आहे.

रीअल इस्‍टेट क्षेत्रावर जवळपास तीनशे उद्योग अवलंबून असल्‍यामुळे या क्षेत्रामध्‍ये अर्थव्‍यवस्‍थेला पुनर्संजीवनी देण्‍याची क्षमता आहे. करोनामुळे या क्षेत्राला फटका बसला असताना अर्थव्‍यवस्‍थेच्‍या पुनर्निर्माणासाठी विकासक संस्‍थेने एक-वेळ कर्ज पुनर्रचना, गृहखरेदीदारांना सक्षम करण्‍यासाठी गृहकर्ज व्‍याजदरामध्‍ये ५ टक्‍क्‍यांपर्यंत घट, प्रकल्‍प मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्‍यासाठी रेरा मुदतीमध्‍ये वाढ, नवीन प्रकल्‍पांसाठी जीएसटी इनपुट टॅक्‍स क्रेडिटमध्‍ये वाढ करावी, आदी मागण्या समाचार फाउंडेशनकडून करण्यात आल्या आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Surat Truck Accident: सूरत अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांकडून दोन लाखांची मदत! – ‘the loss of lives due to a truck accident in surat is...

नवी दिल्ली : गुजरातच्या सूरतमध्ये एका फुटपाथवर झोपलेल्यांना ट्रकनं चिरडल्यानं तब्बल १५ मजुरांना प्राण गमवावे लागलेत. सूरत जिल्ह्याच्या कोसंबामध्ये हा अपघात घडला. या...

Sex with 12-year-olds is legal: अजब देश! वयाच्या १२ व्या वर्षी सेक्सला मंजुरी पण घटस्फोट बेकायदेशीर – sex with 12-year-olds is legal in the...

मनिला: वयाच्या १२ व्या वर्षी सहमतीने लैंगिक संबंध ठेवण्याची मंजुरी आहे. मात्र, या देशात घटस्फोट देणे हे बेकायदेशीर आहे. फिलीपाइन्स या देशात अशा...

ola-ubed app based taxi services: प्रवास महागाईला राजाश्रय – central government issued guidelines for ola-uber app based taxi and bike service but not that...

म. टा. प्रतिनिधी, मुंबईसर्वसामान्यांचा प्रवासखर्च कमी व्हावा, यासाठी ओला-उबर यासारख्या अॅप आधारित टॅक्सी आणि बाइक सेवा देणाऱ्या कंपन्यांवर केंद्राने लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांची...

bsnl daily 5gb data plan: BSNL च्या ‘या’ प्लानमध्ये ८४ दिवसांपर्यंत रोज ५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग – bsnl daily massive 5gb data...

नवी दिल्लीः BSNL आपल्या ५९९ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्संना रोज ५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसारखी सुविधा देत आहे. या प्लानची वैधता ८४...

Recent Comments