काल उत्तर काश्मीरमधील हंदवाडा भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे कर्नल, मेजर यांच्यासह 5 जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली होती
श्रीनगर, 4 मे : काल उत्तर काश्मीरमधील हंदवाडा भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे कर्नल, मेजर यांच्यासह 5 जवान रविवारी शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या 36 तासांत तीन हल्ल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कूपवाडा येथील वांगम रफियाबाद येथे CRPF चे 3 जवान दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झाले आहेत. गेल्या 36 तासांत दहशतवाद्यांकडून तीन हल्ले करण्यात आले आहे. या तीनही हल्ल्यात भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
3 CRPF personnel killed in militant attack in Kupwara district of Jammu and Kashmir: Officials
— Press Trust of India (@PTI_News) May 4, 2020
जम्मू-कश्मीर: आतंकवादियों ने #Handwara के क़ाज़ियाबाद इलाके के पास CRPF के गश्ती दल पर हमला किया। अब तक किसी की मौत या चोट की सूचना नहीं मिली है। क्षेत्र को बंद कर दिया गया है; अधिक जानकारी की प्रतीक्षा है
— ANI_HindiNews (@AHindinews) May 4, 2020
मिळालेल्या माहितीनुसार दुसरा हल्ला Budgam जिल्ह्यात करण्यात आला असून यामध्ये एक सीआरपीएफचा जवान जखमी झाला आहे. काल आलेल्या माहितीनंतर गेल्या 36 तासांतील तीन हल्ले झाले आहे.
सविस्तर वृत्त लवकरच…
First Published: May 4, 2020 07:23 PM IST