Home मनोरंजन गोविंदाच्या गाडीचा अपघात: गोविंदाच्या कारला यशराजच्या गाडीने मारली धडक, आत होता अभिनेत्याचा...

गोविंदाच्या गाडीचा अपघात: गोविंदाच्या कारला यशराजच्या गाडीने मारली धडक, आत होता अभिनेत्याचा मुलगा – bollywood actor govinda car collision by another car of yrf


मुंबई- प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या गाडीला दुसऱ्या एका गाडीने बुधवारी रात्री धडक मारली. त्यावेळी गाडीत गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहूजा आणि चालक होते. असं म्हटलं जातंय की ही दुसरी गाडी यशराज बॅनरशी निगडीत एका व्यक्तीची होती.

साधारणपण रात्री ८.३० वाजता ही घटना घडली. जुहू पोलिसांच्या सांगण्यानूसार याप्रकरणी कोणतीही तक्रार नोंदवण्यात आली नाही. दोघांनीही आपसात हे प्रकरण सोडवलं. ज्या गाडीने धडक दिली ती गाडी चालक चालवत होता. दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले नाही. या धडकेत कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

अमिताभ बच्चनसह ज्येष्ठांना आत येण्यास मनाई आहे

‘रंगीला राजा’मध्ये दिसला गोविंदा

गोविंदाच्या सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर २०१९ मध्ये त्याचा ‘रंगीला राजा’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. पण हा सिनेमा फारसा चालला नाही. ५६ वर्षीय गोविंदाला टीना आणि यशवर्धन ही दोन मुलं आहेत. टीनाने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. आता यशही वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत यायला सज्ज झाला आहे. यशने लंडनहून फिल्ममेकिंगचा कोर्स केला. यानंतर त्याने दिग्दर्शक साजिद नाडियाडवालाच्या मार्केटिंग टीममध्येही काम केलं. असं म्हटलं जातं की, सलमान खानच्या ‘किक’ सिनेमाच्या सीक्वलमधून तो सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. पण करोना व्हायरसमुळे हा प्रोजेक्ट आता थांबला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

single by choice: स्वेच्छेने विवाहास नकार देत ‘त्यांची’ वेगळी वाट; स्वकर्तृत्वावर घेताहेत भरारी – single by choice: now most of india’s women reject marriage...

नाशिक : मुलीच्या वयाची पंचविशी जवळ आली, की आई-वडील, नातेवाईक, शेजारचे, ओळखीतले, जवळचे-दूरचे सर्वांनाच त्या मुलीच्या लग्नाची 'चिंता' सतावायला लागते. मुलीकडे उत्तम शिक्षण,...

Chennai Super Kings Full Schedule Fixtures Timing And Team – IPL 2021 Chennai Super Kings Schedule: चेपॉक नव्हे तर हे असेल धोनीचे होम ग्राउंड,...

मुंबई: IPL 2021 आयपीएलच्या १४व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. स्पर्धेची सुरूवात ९ एप्रिलपासून होणार असून पहिली लढत गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल...

indian idol 12: Himesh Reshammiya Breaks The Silence On Indian Idol 12 Is Going To Be Off Air Soon – कमी TRP मुळे इंडियन...

हायलाइट्स:इंडियन आयडलचा १२ सीझन लवकरच बंद होणार असल्याच्या चर्चाशोचा टीआरपी कमी असल्यानं शो बंद होणार असं बोललं जात आहेगायक आणि परीक्षक हिमेश रेशमियानं...

Recent Comments