Home आपलं जग हेल्थ घ्या हातांची काळजी

घ्या हातांची काळजीमुंबई टाइम्स टीम

करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी चेहऱ्याला हात न लावणं, सारखे हात धुणं अशा सूचना डॉक्टर किंवा तज्ज्ञ वारंवार देत आहेत. पण, वारंवार हात धुतल्यानं त्वचा कोरडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्वचेतील नैसर्गिक मृदुपणा किंवा तेल कमी होऊन त्वचा खरखरीत होते. पोषणमूल्यांच्या अभावामुळे त्वचेला इजा होऊ शकते. त्यामुळे हाताच्या त्वचेचा कोमलपणा टिकवून ठेवण्यासाठी काही टिप्स…

– हाताचा प्रत्येक भाग म्हणजे नखे आणि त्याच्या भोवतालचा भाग, बोटांमधील भाग स्वच्छ धुवावा.

– साधारण २० सेकंद हात कोमट पाण्यानं धुणं आवश्यक आहे.

– हात स्वच्छ टॉवेलने कोरडे करा, पण हातांना ओलावा देखील राहील याची काळजी घ्या.

– साबण आणि पाण्यानं हात धुणं शक्य नसल्यास सॅनिटायझरचा वापर करा. जंतू मारण्यासाठी कमीत कमी ६० टक्के अल्कोहोल असलेलं सॅनिटायझर वापरण्यावर भर द्या.

– सॅनिटायझरच्या अति वापरामुळे हातांना कोरडेपणा येऊ शकतो, म्हणून हाताना वेळोवेळी मॉइश्चराइजर लावा. हँड क्रीम किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या मॉइश्चराइजरचा वापर करा. बोटांच्या टोकांना, नखांना जास्त मॉइश्चरायझर लावा ठेवण्याचा प्रयत्न करा.

– मिनरल ऑइल आणि कृत्रिम सुवासाच्या रसायनांचा वापर कमी असलेलं हँड क्रीम वापरण्यावर भर द्या.

संकलन- लीना देशमुख, आरकेटी कॉलेजSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

तंबाखूजन्य पदार्थांचे नाशिकरोडला घबाड – police seize banned tobacco items worth rs 11 lakhs

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोडनाशिकमध्ये गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा चोरटा व्यवसाय सर्रास सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. नाशिकरोड येथे अन्न व औषध प्रशासनाने...

nitish kumar cabinet expansion likely soon: बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग, कुणाची लागणार वर्णी? – bihar cm nitish kumar cabinet expansion likely soon

पाटणाः बिहारमधील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावर राजकारण तापलं असताना नितीशकुमार सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग ( nitish kumar cabinet expansion likely soon ) आला...

US Inauguration Day 2021 Live Update: Joe Biden and Harris Inauguration Day Live बायडन होणार अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष – US Presidential Elections Joe...

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या इतिहासातील एका नव्या पर्वाला सुरुवात होत असून आज, बुधवारी अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष म्हणून जो बायडेन, तर उपाध्यक्षपदासाठी कमला हॅरिस पद आणि...

Recent Comments