Home ताज्या बातम्या चक्रीवादळ आलं... मराठी कलाकारांनी मुंबईकरांना केलं घरी राहण्याचं आवाहन, पाहा VIDEO nisrga-cyclone-hit-next-6-hours-important-marathi...

चक्रीवादळ आलं… मराठी कलाकारांनी मुंबईकरांना केलं घरी राहण्याचं आवाहन, पाहा VIDEO nisrga-cyclone-hit-next-6-hours-important-marathi celebrity appeal to mumbaikar to stay at home | News


मराठी कलाकारांनी मुंबईकरांना या वादळच्या काळात घरी राहूनच स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे…

मुंबई, 3 जून : पूर्व मध्य अरबी समुद्रात तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ अखेर महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकले आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर हे वादळ धडकले आहे. वादळामुळे मुंबईसह उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे. पुढील सहा तास या वादळाचा प्रभाव कायम राहणार आहे. दरम्यान मराठी कलाकारांनी मुंबईकरांना या वादळच्या काळात घरी राहूनच स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे…

अभिनेता भारत गणेशपुरे यांनी मुंबईकरांना काय आवाहन केलंय पाहा

मराठी आणि हिंदी सिनेमातून प्रेक्षकांवर आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडणारे अभिनेता मकरंद देशपांडे यांनी देखील मुंबईकरांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे

बिग बॉस मराठीच्या 2 पर्वात फिनाले गाठणारा अभिनेता आरोह वेलणकरनं मुंबईकरांना आणि कोळी बांधवाना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

आज दुपारी रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग जवळून ताशी 100-110 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह निसर्ग चक्रीवादळ अखेर महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर धडकले आहे. उत्तर पूर्व अरबी समुद्र आणि दक्षिण गुजरात किनाऱ्यावर समुद्र खवळलेला असून 1 ते 2 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.

First Published: Jun 3, 2020 02:09 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

vaccine production site: Coronavaccine: …तोपर्यंत लसीविषयीचे दावे विश्वासार्ह मानता येणार नाहीत! – now essential to maintain cold chain from the vaccine production site to...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनास प्रतिबंध करणाऱ्या लसीच्या उपयुक्तता आणि क्षमतेविषयी सातत्याने दावे केले जात आहेत. मात्र तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या यशस्वी झाल्याखेरीज...

Recent Comments