Home ताज्या बातम्या चीनची दादागिरी थांबवण्यासाठी आर्मीचा मोठा प्लॅन, मदतीसाठी अमेरिकेच्या फौज रवाना america-will-help for...

चीनची दादागिरी थांबवण्यासाठी आर्मीचा मोठा प्लॅन, मदतीसाठी अमेरिकेच्या फौज रवाना america-will-help for ladakh issue america-will-send-its-army-to-asia mhkk | News


अमेरिका जर्मनीमध्ये तैनात असलेल्या 52 हजार अमेरिकन सैनिकांपैकी आशियामध्ये 9,500 सैनिक तैनात करणार आहे.

वॉशिंग्टन, 26 जून : भारत-चीन लडाखच्या सीमेवरी तणाव कमी होण्याचं नाव घेत नाही. गलवान खोऱ्यात चीननं नरमाइची भूमिका घेतली असली तरीही आता लडाखच्या डेपसांग भागात पुन्हा एकदा सैन्य आणि शस्त्रास्त्र वाढवण्यास सुरुवात केली आहे. भारत-चीन सीमारेषेवरील झालेल्या बैठकीतील करार मोडत चीननं पुन्हा एकदा धोका दिला आहे.

चीनची दादागिरीला आळा घालण्यासाठी आता अमेरिका भारताची मदत करणार असल्याची माहिती मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिका आपलं युरोपातील सैन्य आशियामध्ये हलवणार असल्याची माहिती मिळाली आहे. भारताला चीनपासून धोका असल्यानं अमेरिकेनं मदतीचा हात पुढे केला आहे.

हे वाचा-सलग 20 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजचे दर

त्याची सुरुवात जर्मनीपासून करण्यात येणार आहे. अमेरिका जर्मनीमध्ये तैनात असलेल्या 52 हजार अमेरिकन सैनिकांपैकी आशियामध्ये 9,500 सैनिक तैनात करणार आहे. पूर्वेकडील लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत (एलएसी) चीनने भारतामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण केल्याने अमेरिका हे पाऊल उचलत असल्याची माहिती अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी दिली.

चीनच्या वुहानमधून पसरलेला कोरोना व्हायरसमुळे आधीच जगातील देशांकडून चीनवर टीकेची झोड उठवली आहे. कोरोनामुळे चीन जगाला चीनचा सामना करावा लागत असतानाच भारत-चीन सीमारेषेवर सुरु असलेल्या संघर्षात आता अमेरिका भारताची मदत करणार आहे.

संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

First Published: Jun 26, 2020 08:13 AM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pune-solapur intercity train: अखेर पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस धावणार – central railway has decided to start pune solapur intercity train

हायलाइट्स:मध्य रेल्वेने पुणे-सोलापूर इंटरसिटी गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.पुणे-सोलापूर-पुणेदरम्यान धावणारी एक्‍स्प्रेस आठवड्यातून पाच दिवस धावणार आहे. तर, कोल्हापूर-नागपूर विशेष एक्‍स्प्रेस आठवड्यातून दोन दिवस...

world Test championship: IND vs ENG : विजयानंतरही भारताला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत बसू शकतो धक्का, पाहा समीकरण… – ind vs eng : if team...

अहमदाबाद, IND vs ENG : भारताने इंग्लंडवर तिसऱ्या कसोटी सामन्यात १० विकेट्स राखून दमदार विजय मिळवला. या विजयासह भारताने या मालिकेत २-१ अशी...

Recent Comments