Home ताज्या बातम्या चीन खरंच मैत्री करण्याच्या लायकीचा देश आहे का? चीनबद्दलचा दृष्टिकोन सांगा india...

चीन खरंच मैत्री करण्याच्या लायकीचा देश आहे का? चीनबद्दलचा दृष्टिकोन सांगा india china border dispute network18 poll what is your opinion about china | National


भारत-चीन सीमेवर गेल्या काही दिवसांपासून तणाव वाढला आहे. एक सर्वसामान्य भारतीय म्हणून तुमच्या चीनविषयीचा दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी News18 एक सर्व्हे करत आहे.

मुंबई, 6 जून : एकीकडे Coronavirus आणि पूर्व- पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळची संकटं येत असताना युद्धाचे ढगही दाटतील का अशी शंका यायला लागली आहे. भारत-चीन सीमेवर गेल्या काही दिवसांपासून तणाव वाढला आहे. डोकलाम वादानंतर पहिल्यांदाच चीनबरोबरच्या सीमेवर तणाव वाढलेला आहे. दोन्ही बाजूंच्या लष्करांनी सज्जतेचे नारे दिलेले आहेत.

भारताने हा प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवण्यास प्राधान्य दिलेलं असलं तरी चीनबरोबरचे संबंध धोक्यात आहेत. त्यातच चिनी वस्तूंवर बहिष्काराच्या पोस्ट वाढत आहेत. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? एक सर्वसामान्य भारतीय म्हणून तुमच्या चीनविषयीचा दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी News18 एक सर्व्हे करत आहे.

यात सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायी प्रश्नांची उत्तरं द्या. चीन खरंच मैत्री करण्याच्या लायकीचा देश वाटतो का, चिनी वस्तूंविषयी तुमचं मत काय या सगळ्यावरची तुमची मतं आम्हाला जाणून घ्यायची आहेत.

First Published: Jun 2, 2020 09:38 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nashik News : मुंबईच्या वाहनांना सातपूरचा पर्याय – transport on the flyover from dwarka to meenatai thackeray stadium will be closed soon in nashik

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकद्वारका ते मीनाताई ठाकरे स्टेडियम या भागातील उड्डाणपुलावरील वाहतूक लवकरच बंद करण्यात येणार आहे. के. के. वाघ महाविद्यालय ते...

BJP government in Maharashtra: त्यांचे ‘हे’ कौशल्य आज कळाले; शरद पवारांचा दानवेंना चिमटा – raosaheb danve was never known as a ‘jyotishi’ but now...

मुंबई: पुढच्या दोन ते तीन महिन्यात भाजपचं सरकार येईल, असा दावा करणाऱ्या भाजप नेते रावसाहेब दानवे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...

Sanjay Nirupam: काँग्रेसचा हा नेता म्हणतो, ‘शिवसेना नेत्यांची चौकशी व्हायलाच हवी’ – Shivsena Leaders Are Involved In Corruption, Must Probe, Says Congress Leader Sanjay...

मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचं घर व कार्यालयावर ईडीनं टाकलेल्या छाप्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एका सुरात भाजपला घेरलं असताना काँग्रेसचे माजी खासदार...

Recent Comments