Home शहरं औरंगाबाद ‘जमात ए इस्लामी’कडून करोना योद्धांसाठी मदत

‘जमात ए इस्लामी’कडून करोना योद्धांसाठी मदत


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

‘जमात ए इस्लामी हिंद’च्या औरंगाबाद शहर शाखेकडून करोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी कार्यरत असलेल्या डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांना ‘मास्क’, ‘फेस शिल्ड’चे वाटप करण्यात आले.

‘जमात ए इस्लामी हिंद’चे औरंगाबाद शहराध्यक्ष इंजिनीअर वाजेद कादरी, डॉ. शादाब मुसा, आदील मदनी, डॉ. इमरान खान, सईद तौफिक, डॉ. बदर इस्लाम, जलील सिद्दिकी, मसूद खान, मुजाहिद हकीम, अशहद उल इस्लाम यांच्या उपस्थिती प्रथम घाटीतील करोना योद्धांना या किटचे वाटप करण्यात आले. यानंतर महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना मास्क, शिल्डचे वाटप करण्यात आले. हे साहित्य घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर आणि महापालिका वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांच्याकडे सोपविण्यात आले.

‘जमात ए इस्लामी हिंद’तर्फे घाटी प्रशासनाला ५० ‘एन ९५ मास्क’, १५० ‘एन ९४ मास्क’, १०० ‘फेस शिल्ड’ १०० आणि १५० ‘सर्जिकल मास्क’ देण्यात आले. महापालिकेला ५० ‘एन ९५ मास्क’, १५० ‘एन ९४ मास्क’, ६० ‘फेस शिल्ड’ आणि १५० ‘सर्जिकल मास्क’ देण्यात आले, असे आदील मदनी यांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Bill Gates: हे कसं घडलं? बिल गेट्स ठरले अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी! – bill gates became americas biggest farmer bought 242,000 acres land

वॉशिंग्टन: मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स हे अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी झाले आहेत. बिल गेट्स यांनी अमेरिेकेतील १८ राज्यांमधील दोन लाख ४२ हजार एकर...

What is Honey Trap?: Explainer: हनी ट्रॅप म्हणजे काय? – what does it mean by honey trap?

मुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. मुंडे हे विरोधकांच्या निशाण्यावर आले...

Anna Hazare: अण्णा हजारेंचं आंदोलन रोखण्यासाठी भाजपचे आटोकाट प्रयत्न; उचललं ‘हे’ पाऊल – bjp trying hard to stop anna hazare from agitation

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपण आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितल्याने त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आता भाजपने पुढचे पाऊल टाकले आहे. कोणत्याही परिस्थितीत अण्णांचे...

Recent Comments