Home मनोरंजन टॉम अँड जेरी : 'टॉम अँड जेरी' आणि 'पॉपोय'चे दिग्दर्शक जीन डायच...

टॉम अँड जेरी : ‘टॉम अँड जेरी’ आणि ‘पॉपोय’चे दिग्दर्शक जीन डायच यांचं निधन – tom and jerry and popeye director gene deitch dies at 95 age


प्राग- ८० आणि ९० च्या दशकात टॉम अँड जेरी आणि पॉपोय या प्रसिद्ध कार्टूनने छोट्या मुलांना अक्षरशः वेड लावलं होतं. कार्टुनच्या इतिहासात या दोन कार्टून कॅरेक्टरचा उल्लेख नक्कीच होईल यात काही शंका नाही. हे कार्टून कॅरेक्टर तयार करणाऱ्यांपैकी अॅनेमिटर आणि दिग्दर्शक जीन डायच यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. प्रागमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ही तर आता नराधमांची भूमी- सुमीत राघवन

१९६० मध्ये त्यांना ‘मुनरो’ या अॅनिमेटेड लघुपटासाठी ऑस्कर पुरस्कारही मिळाला होता. अॅनिमेशन क्षेत्रातील दिग्गजांमध्ये जीन डायच यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं. फक्त मुनरोच नाही तर त्यानंतरही दोनवेळा ऑस्करसाठी त्यांचं नामांकन झालं होतं.


१९२४ मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे जन्मलेले जीन डायच १९५९ मध्ये झेक रिपब्लिकमधील प्राग येथे जाऊन स्थायिक झाले. टॉम अँड जेरी आणि पॉपोय या दोन प्रसिद्ध कार्टून कॅरेक्टरशिवाय त्यांनी टॉम टेरिफिक सीरीज आणि सिडनीज फॅमिली ट्रीही तयार केले.

‘नक्की चाललंय तरी काय?’ पालघर प्रकरणी भडकलं बॉलिवूड





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

निवडणुकीचे मानधन न मिळाल्यानं शिक्षक संतापले – teachers from niphad did not get paymet of work in gram panchayat election

म. टा. वृत्तसेवा, निफाडतालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली, गावोगावचे कारभारी निवडले गेले, गुलाल उधळला गेला. मात्र या निवडणुकीच्या प्रशासकीय कामकाजासाठी झटणाऱ्या...

Rishabh Pant: ICC क्रमवारीत ऋषभ पंतने सर्वांना मागे टाकले; विराट कोहली चौथ्या क्रमांकावर घसरला – icc test ranking rishabh pant is the best wicket-keeper...

दुबई: icc test ranking ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत नाबाद ८९ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून देणाऱ्या ऋषभ पंत (rishabh pant)ला एक मोठे बक्षिस...

सिद्धार्थ आनंद: सहाय्यक दिग्दर्शकाने मारलंच नाही, जाणून घ्या ‘पठाण’च्या सेटवर नक्की काय घडलं – story behind pathan movie director siddharth anand fight

मुंबई-शाहरुख खान यांच्या आगामी 'पठाण' सिनेमाच्या सेटवर चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि त्याच्या सहाय्यक दिग्दर्शकामध्ये मोठं भांडण झाल्याचं बोललं जात आहे. हे भांडण...

Recent Comments