Home शहरं मुंबई डहाणू लोकल: उशीरा लोकल सोडल्याने डहाणूवासीयांना होतोय विलंब - delay to dahanu...

डहाणू लोकल: उशीरा लोकल सोडल्याने डहाणूवासीयांना होतोय विलंब – delay to dahanu residents


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

डहाणूहून विलंबाने सोडल्या जाणाऱ्या लोकलमुळे मुंबईतील कार्यालयीन कर्मचारी विलंबाने कामावर पोहोचत आहेत. यामुळे पहाटे ५ वाजताच थेट चर्चगेटसाठी लोकल सोडावी, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

दक्षिण मुंबईतील माझगाव डॉक, मुंबई पोर्ट ट्रस्ट, नौदल गोदी यासारख्या केंद्र सरकारी कार्यालयात कामास असलेले बहुतांश कर्मचारी हे डहाणू रोड किंवा बोईसर, पालघर, वैतरणा येथून कामाला येतात. याबाबत एका सरकारी कार्यालयात काम करणारे नागेश वर्तक यांनी सांगितले, ‘सध्या डहाणूहून पहिली लोकल ५.४० ला सुटते. ती विरारला सव्वा सातला पोहोचते.

त्यानंतर फलाट बदलून दुसऱ्या लोकलने चर्चगेटला येण्यास किमान ९ व कार्यालयात पोहोचण्यास ९.३० होतात. सरकारी कार्यालयातील कामगारांसाठी पहिली पाळी सकाळी ७ वाजता सुरु होते. परंतु या कर्मचाऱ्यांना रोज त्यास विलंब होत आहे. यामुळेच डहाणू रोडहून सकाळी ५ वाजता लोकल सोडायला हवी.’Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Priyanka Chopra and Rajkummar Rao Funny Video – मजेशीर व्हिडिओः राजकुमार रावने प्रियांकाला विचारलं कोणता हाजमोला खायला आवडतो? पाहा तिने काय दिलं उत्तर |...

मुंबई- प्रियंका चोप्रा आणि राजकुमार राव सध्या त्यांचा आगामी ‘द व्हाइट टायगर’ सिनेमाच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, अभिनेत्याने सोमवारी एक बिहाइंड द सीनचा...

Ind vs Aus highlights: Australia vs India 4th Test: ऑस्ट्रेलियात भारत ‘अजिंक्य’; यजमानांचा घरच्या मैदानावर इतिहासातील मोठा पराभव – australia Vs India 4th Test...

ब्रिस्बेन: India win at Brisbane अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला. चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने ०० विकेटनी विजय...

Recent Comments