Home ताज्या बातम्या तमन्नाने फक्त उशीचा केला ड्रेस तर इशा गुप्ताचा हॉट बिकिनी लुक,सेलिब्रिटींचे हे...

तमन्नाने फक्त उशीचा केला ड्रेस तर इशा गुप्ताचा हॉट बिकिनी लुक,सेलिब्रिटींचे हे PHOTO ठरले लॉकडाऊनमध्ये हिट celebrity pictures during coronavirus lockdown that took the internet by storm mhjb | Photo-gallery

लॉकडाऊनमुळे घरातच राहावं लागत असल्याने बॉलिवूड सिलेब्रिटी देखील त्यांच्या क्रिएटीव्हिटीला चालना देत घरीच भन्नाट फोटोशूट करत आहेत. किंवा काही जुने फोटो शेअर करत आहेत.

सध्या इंटरनेटवर अनेकजण एकमेकांना अनेक चॅलेंजेस देताना दिसत आहेत. अशाच एका #PillowChanllenge मध्ये तमन्ना भाटियाने एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने केवळ उशी आणि बेल्टचा वापर करून तिचा ड्रेस बनवला आहे. तिचा लालुक सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. (सौजन्य- इन्स्टाग्राम)

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीने क्रिकेटर केएल राहुलला 'my person' म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या रिलेशनशीपची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे (सौजन्य- इन्स्टाग्राम)

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीने क्रिकेटर केएल राहुलला ‘my person’ म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या रिलेशनशीपची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे (सौजन्य- इन्स्टाग्राम)

सोनम कपूरने 'प्यार किया तो डरना क्या' असं कॅप्शन देत इन्स्टाग्रामवर अनारली लुकमधला फोटो शेअर केला आहे. (सौजन्य - इन्स्टाग्राम)

सोनम कपूरने ‘प्यार किया तो डरना क्या’ असं कॅप्शन देत इन्स्टाग्रामवर अनारली लुकमधला फोटो शेअर केला आहे. (सौजन्य – इन्स्टाग्राम)

अभिनेता अरूण गोविल त्यांच्या नातवंडाबरोबर रामायण पाहतानाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर खूप हिट झाला आहे. (सौजन्य - इन्स्टाग्राम)

अभिनेता अरूण गोविल त्यांच्या नातवंडाबरोबर रामायण पाहतानाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर खूप हिट झाला आहे. (सौजन्य – इन्स्टाग्राम)

काही दिवसांपूर्वी 'Gonna tell my kids...' चे मीम्स सोशल मीडियावर धुमाकुळ घालत होते. त्याच सीरीजमधला हा फोटो. ज्यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि कॉमेडियन भुवन बाम यांच्या लुकची तुलना करण्यात आली होती. स्वत: भुवनने सुद्धा हा फोटो शेअर केला होता.

काही दिवसांपूर्वी ‘Gonna tell my kids…’ चे मीम्स सोशल मीडियावर धुमाकुळ घालत होते. त्याच सीरीजमधला हा फोटो. ज्यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि कॉमेडियन भुवन बाम यांच्या लुकची तुलना करण्यात आली होती. स्वत: भुवनने सुद्धा हा फोटो शेअर केला होता.

Mean Girls मधल्या अभिनेत्रीने शेअर केलेला न्यूड सेल्फी देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे

Mean Girls मधल्या अभिनेत्रीने शेअर केलेला न्यूड सेल्फी देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे

इशा गुप्ताने हॉट बिकिनी लुक शेअर केला आहे

इशा गुप्ताने हॉट बिकिनी लुक शेअर केला आहे

अभिनेत्री एलियाना डिक्रुजचा प्रिंटेड ब्लॅक बिकिनीमधला हा फोटो देखील व्हायरल होत आहे

अभिनेत्री एलियाना डिक्रुजचा प्रिंटेड ब्लॅक बिकिनीमधला हा फोटो देखील व्हायरल होत आहे

पॉप सेन्सेशन जेनिफर लोपेझने शेअर केलेला हा व्हाइट बिकिनीतील फोटो पाहून कुणीही म्हणणार नाही की ती यावर्षी जुलैमध्ये 51 वर्षांची होणार आहे

पॉप सेन्सेशन जेनिफर लोपेझने शेअर केलेला हा व्हाइट बिकिनीतील फोटो पाहून कुणीही म्हणणार नाही की ती यावर्षी जुलैमध्ये 51 वर्षांची होणार आहे

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत कपूरचा होळीमधला एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने तिच्या मानेवर शाहिदच्या नावाची अद्याक्षरं 'SK' लिहिली आहेत

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत कपूरचा होळीमधला एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने तिच्या मानेवर शाहिदच्या नावाची अद्याक्षरं ‘SK’ लिहिली आहेत

गायिका कनिका कपूर आणि युकेचे प्रिन्स चार्ल्स दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. दरम्यान या दोघांच्या एका भेटीदरम्यानचा फोटो व्हायरल होत आहे, ज्यामुळे अनेकांनी असा दावा केला की कनिका भेटल्यामुळे प्रिन्स कोरोना पॉझिटिव्ह आढळले. पण त्या दोघांचा हा फोटो 2015 मधील एका चॅरिटी इव्हेंट दरम्यानचा आहे (सौजन्य- ट्विटर)

अभिनेत्री सारा अली खानने तिचा भाऊ इब्राहिमबरोबर पोस्ट केलेला बिकिनी फोटो देखील आता व्हायरल होत आहे. मात्र नेटिझन्सना भावाबरोबर बिकिनीमध्ये फोटो टाकला म्हणून आवडलेलं दिसत नाही आहे. (सौजन्य- इन्स्टाग्राम)

कॅनडीयन अभिनेत्री शे मिशेलचा तिच्या बाळाला स्तनपान करताना हा फोटो ट्रोलिंगची शिकार बनला होता. ज्यावर युजर्सनी तिला बाळाकडे न बघता कॅमेराकडे जास्त लक्ष देण्यावरून ट्रोल केलं होत. दरम्यान त्यांना Shay ने योग्य शब्दात उत्तर दिलं होतं. हा फोटो पुन्हा एकदा व्हायरल होत आहे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या फोटोवर इंटरनेटवर लाखो कमेंट्स आल्या होत्या. Rocky Balboa या भूमिकेतील अभिनेत्याच्या शरिराला ट्रम्प यांचा चेहरा लावण्यात आला होता. (सौजन्य- ट्विटर)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या फोटोवर इंटरनेटवर लाखो कमेंट्स आल्या होत्या. Rocky Balboa या भूमिकेतील अभिनेत्याच्या शरिराला ट्रम्प यांचा चेहरा लावण्यात आला होता. (सौजन्य- ट्विटर)

अभिनेता विजयने त्याच्या फॅन्सबरोबर शेअर केलेला फोटो सध्या ट्विटरवर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विजयची एक झलक पाहण्यासाठी फॅन्सनी गर्दी केली होती. त्याच्या वॅनिटीमधून त्याने हा फोटो काढला होता.

Tags:

First Published: Apr 26, 2020 11:58 AM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nokia 2.4: Nokia 2.4 भारतात लाँच, २ वर्षांपर्यंत मिळणार अँड्रॉयड अपग्रेड, जाणून घ्या किंमत – nokia 2.4 with dual rear cameras, 4,500mah battery launched...

नवी दिल्लीः HMD Global ने भारतात Nokia 2.4 लाँच केला आहे. या फोनचा एकच व्हेरियंट आणला गेला आहे. यात ३ जीबी रॅम प्लस...

Mumbai Railway: मध्यरात्री महिला मुंबई लोकलमधून प्रवास करत होती, इतक्यात ‘तो’ डब्यात घुसला अन्… – mumbai woman molested robbed by two men in local...

मुंबई: पश्चिम रेल्वेवर लोकलमधून प्रवास करणाऱ्या २२ वर्षीय महिलेला दोघांनी लुटल्याची आणि तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बोरिवली-कांदिवली रेल्वे स्थानकांदरम्यान घडली. सोमवारी मध्यरात्री...

Recent Comments