लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हाताला काम नाही, अशा परिस्थितीत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे
लातेहार, 17 मे : देशभरात कोरोनाची (Coronavirus) टांगती तलवार असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक मजूर आपल्या गावी परतले आहे. अनेकांच्या हाती काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
कोरोनाच्या संकटात झारखंडमधील लातेहारमधून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. कुटुंबीयांनी दिल
First Published: May 17, 2020 08:32 PM IST