Home मनोरंजन नवाजुद्दीन सिद्दीकीची पुतणी: 'अजून खूप काही कळणार आहे', पुतणीच्या अत्याचारावर नवाजच्या पत्नीने...

नवाजुद्दीन सिद्दीकीची पुतणी: ‘अजून खूप काही कळणार आहे’, पुतणीच्या अत्याचारावर नवाजच्या पत्नीने दिली प्रतिक्रिया – nawazuddin siddiquis wife aaliya tweet on niece sexual harassment allegation


मुंबई-नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत नवाजच्या पुतणीने काकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला. आता नवाजची पत्नी आलियानेही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिच्यामते ती एकटीच नाहीये जिने हे सर्व काही एकटीने सहन केलं.

नवाजुद्दीनच्या पुतणीने केला लैंगिक अत्याचाराचा आरोप, तक्रार दाखल

नवाजच्या पत्नीने केलं ट्वीट-

नवाजुद्दीन सिद्दीकीची पुतणीने नवाजच्या दुसऱ्या भावावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. तिने दिल्लीतील जामिया पोलीस ठाण्यात काकाविरोधात तक्रार नोंदवली आहे. यावर आलियाने आपली प्रतिक्रिया देत ट्वीट करत म्हटलं की, ‘ही तर फक्त सुरुवात आहे. इथपर्यंत साथ देण्यासाठी देवाचे आभार मानते. धक्कादायक असं बरंच काही समोर येणार आहे. कारण मी एकटी नाहीये जिने हे सर्व काही शांतपणे सहन केलं. आता पैसा खरं किती विकत घेऊ शकतो आणि किती लोकांना लाच देणं सुरू राहील हे आता पाहायचं आहे.’

पुतणीने केले गंभीर आरोप-

ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की, ‘काकाविरोधात मी लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यावेळी मी फक्त ९ वर्षांची होती. जेव्हा मी दोन वर्षांची होते तेव्हा माझ्या आई- बाबांचा घटस्फोट झाला. लहान असल्यामुळे मला कळायचं नाही की ते माझे काका आहेत. पण जेव्हा मी मोठी झाले तेव्हा मला कळलं की हे वेगळ्या प्रकारची गोष्ट आहे. माझ्यासोबत हिंसाही झाली.’Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aurangabad Municipal Corporation: ‘करोना’शी लढताना पालिकांना आर्थिक चिंता – municipal corporation has need government fund to fight with coronavirus

औरंगाबाद: करोना संसर्गाशी दोन हात करताना महापालिकांना शासनाच्या निधीची गरज आहे, पण राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने निधी देताना हात आखडता घेतला आहे....

Maharashtra cabinet: केंद्राच्या ‘दूजाभावा’वर मंत्रिमंडळाची नाराजी – maharashtra cabinet upset on central government’s financial helps

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकेंद्र सरकार आर्थिक मदत करीत नसल्यामुळे राज्य सरकारची कोंडी होत असल्याची तक्रार करीत, मंगळवारच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा...

Recent Comments