Home शहरं नाशिक नाला फुटल्याने शेतीचे नुकसान

नाला फुटल्याने शेतीचे नुकसान


मालेगाव : तालुक्यातील खडकी परिसरात सोमवारी (दि.२९) झालेल्या मुसळधार पाऊस झाला. पावसाचे आगमन झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र द्याने खडकी रस्त्यावरील खारे नाला फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे. या नाल्याशेजारी असणाऱ्या सुमारे ३० हून अधिक शेतकऱ्यांच्या शेतातील मका व बाजरी आदी पिकांचे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील माती ही वाहून गेली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

पैशाच्या व्यवस्थापनाचे धडे

जॉन कोलासो तुम्ही श्रीमंत असा की गरीब, हातात असलेल्या कसं करायचं हे जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही अडचणीत सापडणारच! वित्तीय वा आर्थिक...

Raza Academy: रजा अकादमीवर बंदीची मागणी – bjp mla atul bhatkhalkar demands ban on raza academy over spreading communal tension

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईतील भेंडीबाजार येथे फ्रान्सच्या पंतप्रधानांचे फोटो रस्त्यांवर लावून निदर्शने करणाऱ्या रजा अकादमीचे हे कृत्य देशद्रोही आहे. दहशतवादाविरोधात बोलणाऱ्या व्यक्तीचा...

आजचं राशीभविष्य… दिनांक ३१ ऑक्टोबर २०२०

आजचं राशीभविष्य... दिनांक ३१ ऑक्टोबर २०२० Source link

Recent Comments