Home मनोरंजन निसर्ग चक्रीवादळ: निसर्ग चक्रीवादळावरचे मीम्स व्हायरल, तुम्ही पाहिलेत का? - cyclone nisarga...

निसर्ग चक्रीवादळ: निसर्ग चक्रीवादळावरचे मीम्स व्हायरल, तुम्ही पाहिलेत का? – cyclone nisarga sonu sood memes viral on social media


मुंबई- महाराष्ट्रात कोरोनाच्या संकटानंतर निसर्ग चक्रीवादळाच्या परिणाम दिसून येऊ लागला आहे. आज बुधवारी दुपारी निसर्गने अलिबाग, श्रीवर्धन परिसराला धडक दिली. याचबरोबर मुंबई,नवी मुंबई परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.

दरम्यान, यासंबंधीचे अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अनेक मालिका किंवा सिनेमांच्या संवांदांशी निसर्ग चक्रीवादळाला जोडले गेले आहे. करोना व्हायरसशी संबंधी जसे मीम्स व्हायरल झाले होते तसेच आता निसर्ग चक्रीवादळाचेही मीम्स तयार होऊ लागले आहेत.

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळाने मुंबईच्या किनारपट्टी भागात जोरदार धडक दिली. यावेळी मुंबईत जोरदार वारा, पाऊस सुरू झाला आहे. समुद्रात उंच लाटा वाढत आहेत. मुंबईच्या अनेक भागात झाडे कोसळली आहेत, त्यामुळे वीज गेली आहे. याशिवाय अनेक ठिकाणी घरांची छप्परे उडण्याच्याही घटना घडलेल्या आहेत.

या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-वरळी सी लिंक रोड बंद करण्यात आला आहे. लोकांना समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच जनतेने घरात राहावे, असाही सल्ला देण्यात आला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Corona Crisis: शाळा उघडली, तरीही… – sujata patil article on corona crisis impact on education system

सुजाता पाटीलकरोनाच्या विषाणूमुळे अविश्वसनीयरीत्या सगळ्या जगाचा कारभार बंद पडला. जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रावर करोनाचा परिणाम झाला असून, शिक्षण क्षेत्राला तर समूळ हादरा बसला.मार्च महिन्यापासून...

BSF Jawan in Honey Trap: बीएसएफ जवानांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ‘त्याने’ पाकिस्तानी महिलेला अॅड केले! – bsf jawan from ahmednagar honey-trapped by pakistani agent

अहमदनगर: नगर शहरापासून जवळच असलेल्या ससेवाडी येथील प्रकाश काळे हा सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान पाकिस्तानी महिला एजंटाच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला. पंजाबमध्ये पाक...

andre russell: IPLमध्ये अपयशी; आता १४ चेंडूत केल्या ५० धावा! – lpl 2020 andre russell hits fifty in 14 ball in lanka premier league

नवी दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. तर न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-२० मालिका सुरू आहे. करोना व्हायरसनंतर क्रिकेट...

Recent Comments