Home शहरं नागपूर न्यायालयात ‘फिजिकल फायलिंग’ला मंजुरी

न्यायालयात ‘फिजिकल फायलिंग’ला मंजुरीम.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील याचिकांची कागदपत्रे थेट प्रशासनाकडे सादर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ई-मेल फायलिंगही ३० जूनपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. न्यायिक व्यवस्थापक अमित जोशी यांनी यासंदर्भात परिपत्रक काढले आहे.

”साठी ‘ड्रॉप बॉक्स’पद्धत वापरली जात आहे. ‘ड्रॉप बॉक्स’च्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी प्रत्येकाला प्रवेशिका देण्यात येणार आहे. प्रवेशिकेसाठी ई-मेलवर अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ‘फिजिकल फायलिंग’च्या प्रकरणांना स्टॅम्प क्रमांक देणे आणि काही आक्षेप असल्यास ते वकीलांना कळवणे ही प्रक्रिया २४ तासांनंतर केली जात आहे. आक्षेपांच्या निराकरणासह इतर आवश्यक बाबींसदर्भातील निर्देशांचे वेळेत पालन करण्यात अपयश आल्यास प्रकरण फेटाळण्यात आल्याची सूचना नोटीसमध्ये नमूद करण्यात आली आहे. निर्देशांचे पालन करण्यासाठी वेळ वाढवून मिळण्याच्या विनंतीवर कायद्यानुसार विचार केला जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. फायलिंग व अन्य प्रक्रिया पूर्ण करताना मास्क लावणे, सुरक्षित वावर ठेवणे, निर्जंतुकीकरण इत्यादी नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. ‘फिजिकल फायलिंग’ची प्रकरणे ७२ तासांपूर्वी सुनावणीसाठी घेतली जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रकरणावर तातडीची सुनावणी हवी असल्यास फायलिंगची प्रक्रिया इंटरनेटच्या माध्यमातून पूर्ण करावी लागणार आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

maharashtra budget session live updates: Maha Vikas Aghadi Government Prepared To Handle Opposition – Maharashtra Budget Session Live Updates: राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून...

हायलाइट्स:राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासूनकरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून महत्त्वाच्या घोषणांची शक्यतामराठा आरक्षण, करोनाचा वाढता प्रादुर्भाव आदी मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरणारराज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून...

Laxman Gaikwad: ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांचा उदरनिर्वाहासाठी लढा – marathi author laxman gaikwad started fast against maha vikas aghadi government

म. टा. विशेष प्रतिनिधी, गोरेगावगोरेगावच्या चित्रनगरीमध्ये १९९४पासून 'उचल्या'कार लक्ष्मण गायकवाड यांनी उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने दिलेल्या जागेवर उपाहारगृह सुरू केले आहे. या जागेचे भाडे...

Recent Comments