Home शहरं पुणे ‘पेट्रोल दराविषयी मोदींनी बोलावे’

‘पेट्रोल दराविषयी मोदींनी बोलावे’म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘आंतरराष्ट्रीय बाजारात घसरत असताना भारतात मात्र, सलग अठरा दिवस , डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. यांनी या वेळच्या ” मध्ये या दरवाढीबद्दल बोलावे,’ असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, माजी आमदार उपरोधिकपणे पंतप्रधान मोदी यांना सुचविले आहे.

पंतप्रधान राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषयांबरोबरच अगदी छोट्याशा गावातील स्तुत्य उपक्रमांची नोंद घेऊन त्याचाही उल्लेख ‘मन की बात’मध्ये करतात. तसेच, ‘मन की बात’साठी विषय सुचविण्याचे आवाहनही ते सातत्याने करतात. या वेळी देशाला भेडसावणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये होणाऱ्या वाढीबद्दल त्यांनी बोलावे, असे त्यांना राज्यातील नागरिकांनी सुचविले पाहिजे. पेट्रोल, डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होत का आहे, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना या किमती कधी कमी होणार, याचीही माहिती पंतप्रधानांनी नागरिकांना द्यावी, असे आवाहन जोशी यांनी केले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rohit Sharma: AUS vs IND: रोहित शर्माच्या जागेवर हक्क सांगणारे तिन्ही फलंदाज पहिल्याच सामन्यात झाले फेल – aus vs ind: lokesh rahul, mayank agarwal...

सिडनी, AUS vs IND: रोहित शर्माने आतापर्यंत भारताला बऱ्याच सामन्यांमध्ये चांगली सुरुवात करून दिली होती. रोहितच्या दमदार सुरुवातीच्या जोरावर भारताने बरेच सामने जिंकले...

Kangana Ranaut Share Photo With Sanjay Dutt Netizen Trolled Her – संजय दत्तला भेटायला गेली कंगना रणौत, यूझर्स म्हणाले- शेवटी नेपोकिड, चरसीसोबत बसलीस

मुंबई- सध्या कंगना रणौत तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे घरापासून दूर आहे. सध्या ती एकाचवेळी 'थलायवी' आणि 'धाकड' या दोन सिनेमांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. दरम्यान,...

farmers protest on burari nirankari ground: अखेर शेतकऱ्यांना दिल्लीत एन्ट्री, बुराडी मैदानात आंदोलनाची परवानगी – farmer protest delhi burari nirankari ground police permission farm...

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातून दाखल झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांना अखेर दिल्लीत एन्ट्री मिळालीय. शुक्रवारी पोलीस आणि आंदोलकांत उडालेल्या धुमश्चक्रीनंतर प्रशासनाकडून शेतकऱ्यांना...

mumbai news News : NCP: राष्ट्रवादीने आघाडीधर्म पाळला; शिवसेनेच्या विरोधातील ‘त्या’ बंडखोराची हकालपट्टी – candidate who rebelled against shiv sena expelled from ncp

मुंबई: अमरावती शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेनेचा उमेदवार रिंगणात उतरवण्यात आला आहे. या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरणाऱ्या चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर...

Recent Comments