Home देश प्रवासी मजूर: सूरतमध्ये प्रवासी मजूर - पोलीस पुन्हा आमने-सामने! - clash between...

प्रवासी मजूर: सूरतमध्ये प्रवासी मजूर – पोलीस पुन्हा आमने-सामने! – clash between police and migrant workers in surat amid lockdown


सूरत : करोना फैलाव रोखण्यासाठी देशात लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवासी मजुरांच्या धैर्याचा बांध सुटताना दिसतोय. याच दरम्यान, सोमवारी गुजरातच्या सूरतमध्ये प्रवासी श्रमिक आणि मजुरांची पोलिसांसोबत झटापट झाली. पाहता-पाहताच वातावरण तापलं आणि पोलिसांनी मजुरांवर लाठीचार्ज केला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

वाचा :आता, प्रवासी मजुरांच्या मदतीसाठी राज्यही सरसावले!
वाचा : रेल्वे मंत्रालयाचं घुमजाव, मजुरांकडून पैसे घेतलेच नसल्याचा दावा
वाचा : काँग्रेस करणार मजुरांचा तिकीट खर्च, सोनिया गांधींची घोषणा

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या सूरतमध्ये लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या प्रवासी आपल्याला घरत परत पाठवण्याची मागणी करत रस्त्यावर उतरले. हे मजूर आपल्याल घरी पाठवण्यासाठी सरकारकडून विशेष रेल्वेची मागणी करत होते. याच दरम्यान त्यांची पोलिसांशी झटापट झाली.

या मजुरांनी पोलिसांवरच दगडफेक सुरू केली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मग पोलिसांनाही लाठीचार्ज करावा लागला. या घटनेत कुणीही जखमी झाल्याची अद्याप माहिती मिळालेली नाही.

वाचा : असहाय्य मजुरांकडून पैसे घेणं लज्जास्पद; विरोधक मोदी सरकारला घेरलं
वाचा :Live : लॉकडाउन ३.० मध्ये नागरिकांना मिळाल्या ‘या’ परवानग्या
वाचा :संतापजनक; मजूर टॉयलेटमध्ये क्वारंटीन, तेथेच वाढले जेवणSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aurangabad Corona Update: Coronavirus : दोन मृत्यू, ३५७ नवे बाधित – aurangabad reported 357 new corona cases and 2 deaths in yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादशहरातील शिवाजीनगर येथील ८३ वर्षीय, तर जालना जिल्ह्यातील तळणी येथील ६० वर्षीय, अशा दोन बाधित पुरुष रुग्णांचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू...

raj thackeray without mask: Nashik: मास्क न घालताच राज ठाकरे नाशिकमध्ये; माजी महापौरांना म्हणाले… – mns chief raj thackeray in nashik without wearing mask

नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. मास्क न घालताच ते आज सकाळी नाशिकमध्ये पोहोचले. मास्कवर मास्क घालून स्वागतासाठी...

Recent Comments