Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल फ्लिपकार्टवर सेल, १०००० ₹ पर्यंत डिस्काउंट

फ्लिपकार्टवर सेल, १०००० ₹ पर्यंत डिस्काउंट


नवी दिल्लीः फ्लिपकार्टवर ऑनर डेज सेल (Honor Days Sale) सुरू आहे. हा सेल २३ ते २७ जून पर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये कंपनी स्मार्टफोन्स, स्मार्टवॉच आणि फिटनेस ट्रॅकर्सवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर करीत आहे. याशिवाय, कंपनी HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डसोबत १० टक्के अतिरिक्त डिस्काउंट देत आहे. जो फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या बिग सेव्हिंग डे सेलचा एका भाग आहे. फ्लिपकार्टवरून एचडीएफसी बँक कार्ड आणि ईएमआय ट्रान्झॅक्शनवर १० टक्के तात्काळ डिस्काउंट देत आहे. या सेलमध्ये हेडफोन्सवर ७० टक्के सूट दिली जात आहे. तसेच गेमिंग, लॅपटॉप, स्मार्टवॉच, स्मार्टफोन्स आणि अन्य डिव्हाईसेजवर सुद्धा ऑफर्स देत आहे.

वाचाः नोकियाची जबरदस्त ऑफर, एका स्मार्टफोनवर दुसरा फ्री


ऑनर मॅजिकवर १० हजारांपर्यंत डिस्काउंट

या सेलमध्ये ऑनर मॅजिक वॉचवर डिस्काउंट दिला जात आहे. या सेलमध्ये १० हजार रुपयां पर्यंत डिस्काउंट या वॉचवर दिला जात आहे. या वॉचच्या सिल्वर व्हेरियंट मॅजिकला ७ हजार ९९९ रुपये आणि लावा ब्लॅक व्हेरियंटला ६ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते.

मॅजिक वॉच २ वर ४ हजारांचा डिस्काउंट
सेलमध्ये या वॉचचा चारकोल ब्लॅक व्हेरियंट ४६एमएम मॅजिक वॉच २ १० हजार ९९९ रुपयात मिळत आहे. फ्लॅक्स ब्राऊन व्हेरियंट १२ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येवू शकतो. 42mm HONOR MagicWatch 2 केवळ १३ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो.

वाचाः गुगलने हटवले ३० अॅप, फोनमधून तात्काळ डिलीट करा

ऑनर बँड ५ स्वस्तात
सेलमध्ये ऑनर बँड ५ (Honor Band 5) स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. या बँडवर ९०० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. सेलमध्ये डिस्काउंटनंतर हा बँड २,०९९ रुपयांता खरेदी करता येऊ शकतो.

तसेच या सेलमध्ये रियलमी पासून मोटो पर्यंत फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. रियलमी ६ मध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येऊ शकतो. रियलमी ६ मध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आणि क्वॉड कॅमेरा दिला आहे. तर मोटो जी ८ मध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकतो. फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आणि क्वॉड कॅमेरा सेटअप सोबत ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे.

वाचाःफ्लिपकार्टवर सेलः स्मार्टफोन्सवर २० हजारांपर्यंत सूट, जाणून घ्या सर्वकाही

वाचाःTikTok ला जबरदस्त टक्कर देताहेत हे भारतीय अॅप्स

वाचाः५० हून अधिक चायनीज अॅप्स ‘धोकादायक’, भारतीयांना अलर्टSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Priyanka Gandhi Vadras Take A Step At Jhumur Dance In Assam Watch Video – Priyanka Gandhi : प्रियांका गांधी आसाममध्ये; आदिवासींच्या पारंपरिक ‘झूमर’ नृत्यात...

हायलाइट्स:प्रियांका गांधी दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावरकामाख्या मंदिरात पूजा करून प्रचार मोहिमेला सुरुवातआदिवासींसोबत पारंपरिक 'झूमर' नृत्यात घेतला सहभागनवी दिल्ली : एकिकडे काँग्रेसचे माजी अध्यक्ष...

sharad pawar took covid19 vaccine: शरद पवार यांनी घेतली करोनावरील लस; केलं ‘हे’ आवाहन – sharad pawar took first dose of the covid19 vaccine...

हायलाइट्स:लसीकरणाचा तिसरा टप्पा आजपासून सुरु६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात येणारपंतप्रधान मोदींपाठोपाठ पवारांनी घेतली लसमुंबईः आजपासून देशात करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला...

कारभारी लयभारी: मारहाणीच्या घटनेनंतर ‘कारभारी लयभारी’ तील गंगाने मानले मुंबई पोलिसांचे आभार – karbhari laybhari ganga pranit hate thanks mumbai police

हायलाइट्स:व्हिडिओद्वारे मानले पोलिसांचे आभारपोलिसांनी केली तात्काळ मदतमारहाणीनंतर केला होता व्हिडीओ शूटमुंबई- काही दिवसांपूर्वी 'कारभारी लयभारी' या मालिकेत गंगाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला मारहाण झाली...

Recent Comments