Home शहरं पुणे बेकायदा तंबाखूविक्री करणाऱ्यांना अटक

बेकायदा तंबाखूविक्री करणाऱ्यांना अटकपुणे : किराणा मालाच्या दुकानातून तंबाखूची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर पोलिसांनी कारवाई करून विमाननगर आणि येरवडा परिसरातून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून दहा लाख रुपयांचा तंबाखूजन्य साठा जप्त करण्यात आला आहे.मोहनसिंग मनरुपसिंग राजपुरोहित (वय ४६, रा. सोळंकी भवन, वडगाव शेरी) आणि सिराज समी शेख (वय २६, रा. लक्ष्मीनगर, येरवडा ) आणि नितीन सत्यनारायण अगरवाल (वय ४३, रा. आझाद चौक, लोहगाव) अशी गुन्हा दखल करण्यात आलेल्या विक्रेत्यांची नावे आहेत. विमाननगरमधील किराणा दुकानदार तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता, मोहनसिंग जादा दराने तंबाखूची विक्री करीत असल्याचे दिसून आले. त्याच्याकडून एक लाख ७७ हजार रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. लोहगावमधील गोपी जनरल स्टोअर्समध्ये जादा दराने तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

shaheen afridi: ‘या’ गोलंदाजाने भारताच्या जसप्रीत बुमराहचा विक्रम मागे टाकला – pakistan shaheen afridi became quickest 100 wickets in t20

नवी दिल्ली: भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह(jasprit bumrah)चा टी-२० मधील विक्रम पाकिस्तानच्या एका गोलंदाजाने मागे टाकलाय. २०१८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शाहीन...

Recent Comments