Home शहरं नागपूर ‘मटा’ने मांडली होती भूमिका

‘मटा’ने मांडली होती भूमिकानागपूर: राज्यातील विद्यापीठांत पदवी व पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणात याव्यात अथवा नाही याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार कुलपती व राज्यपालांना आहे असे वृत्त ‘मटा’ने प्रकाशित केले होते. कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले असून या पत्रात राज्यातील तरतुदींचा स्पष्ट उल्लेख केला आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार आणि त्यांनाच विद्यापीठांच्या संदर्भात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार आहे असे राज्यपालांनी पत्रात नमूद केले आहे.’मटा’ने देखील सरकारच्या निर्णयावर अशा प्रकारचे कायदेशीर प्रश्न उपस्थित होऊ शकतील असे नमूद केले होते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

health care tips in marathi : काढ्याचं अतिसेवन करताय? मग जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेली ही माहिती – excessive consumption of kadha can be dangerous...

रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या काढ्यांची माहिती देणारे व्हिडीओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ते बघून अनेक जण काढ्याचं सेवन करतात. कित्येकदा करोना...

Recent Comments