Home मनोरंजन मनोज बाजपेयी : उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मनोज बाजपेयीची झाली करोना टेस्ट - manoj...

मनोज बाजपेयी : उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मनोज बाजपेयीची झाली करोना टेस्ट – manoj bajpayee corona test is negative he is in uttrakhand


उत्तराखंड- बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी पत्नी नेहा आणि मुलीसोबत उत्तराखंडमध्ये अडकला आहे. काही दिवसांपूर्वी त्याची कोविड- १९ ची चाचणी करण्यात आली. त्याचे रिपोर्ट समोर आले असून तो करोना निगेटिव्ह आहे.

सुरक्षेसाठी करून घेतली होती चाचणी-

मनोज बाजपेयी सध्या नैनीताल येथील एका रिसॉर्टमध्ये राहत आहे. बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितलं की, ‘ही चाचणी फक्त सुरक्षेसाठी होती. निदान निगेटिव्ह आलं. मी आणि माझं कुटुंब सुरक्षित आहे. आम्ही नैनीतालपासून ४ किमी दूर मुक्तेश्वर येथे फार सुंदर ठिकाणी राहत आहोत. इथून मला सुंदर हिमालय दिसतो.’

सलमानच्या घरात टीव्ही पाहण्यात रमला चोर!

चित्रीकरणासाठी गेला होता उत्तराखंडला

बाजपेयीचं संपूर्ण कुटुंब मुंबईपासून दूर या ठिकाणी कसे अडकले याचं उत्तर देताना तो म्हणाला की, एका सिनेमाच्या चित्रीकरणासाठी इथे आलो होते. थोड्या दिवसांनी पत्नी आणि मुलगीही आले. दोघींनी मिनी हॉलिडे हवा होता. यादरम्यानच लॉकडाउनची घोषणा झाली आणि आम्ही इथेच अडकलो.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

corona infection from food: अन्नातून करोना संसर्ग; ठोस पुराव्यांचा अभाव – corona infection from food but lack of concrete evidence says infectious diseases clinic...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोनाचा संसर्ग अन्नातून किंवा खाद्य पदार्थातून होण्याविषयी आतापर्यंत कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. गरम पाणी पिणे किंवा बाहेरून घरी...

MNS Morcha against Electricity Bills: MNS Morcha Against Inflated Electricity Bill Live Updates – MNS Morcha Live: मनसेचा झटका मोर्चा; राज्यभरात कार्यकर्ते रस्त्यावर

सर्वसामान्य नागरिकांना आलेल्या वाढीव वीज बिलांच्या विरोधात मनसेनं आज मोर्चाचं आयोजन केलं आहे. अनेक शहरांत पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली असली तरी कार्यकर्ते रस्त्यावर...

ed inquiry in private firm in nashik: नाशिकच्या दोन संस्थाची ‘ईडी’कडून चौकशी – enforcement directorate investigation in cooperative organization and private firm over economic...

आर्थिक गैरव्यवहार व व्यवहारांमधील अनियमितता प्रकरणांत मातब्बरांना घाम फोडणाऱ्या 'ईडी'चे (enforcement directorate ) पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे.  Source link

Recent Comments