Home ताज्या बातम्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, अंतिम वर्षातील परीक्षा रद्द maharashtra cm uddhav thacakrey...

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, अंतिम वर्षातील परीक्षा रद्द maharashtra cm uddhav thacakrey has taken a decision to not conduct the final year exams mhkk | Career


कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रातील वाढता संसर्ग आणि धोका लक्षात घेऊन राज्य सरकारनं विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबई, 26 जून : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यामध्ये राज्य सरकारनं व्यवसायिक (professional) आणि गैर-व्यवसायिक (non-professional) कोर्स करणाऱ्या अंतिम वर्षातील शेवटची सेमिस्टर करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रातील वाढता संसर्ग आणि धोका लक्षात घेऊन राज्य सरकारनं विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यात दहावी-बारावीचे शेवटचे पेपर स्थगित करण्यात आले होते. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन दहावी-बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार की नाही याबाबत चर्चा सुरू होती. मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात ट्वीट करून माहिती देण्यात आली आहे.

बातमी अपडेट होत आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First Published: Jun 26, 2020 12:26 PM IST





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Coronavirus vaccination: काही आरोग्य कर्मचार्‍यांनी लस नकारणं चिंता वाढवणारंः सरकार – the two covid19 vaccines are safe the vaccine hesitancy should end government appeal...

नवी दिल्ली: करोना योद्धे डॉक्टर, नर्सेस आणि इतरांनी त्यावरील लस घेण्यात मागेपुढे पाहू नये, असं केंद्र सरकारनं म्हटलं. लस घेण्यास पात्र असलेल्यांनी करोना...

uddhav thackeray on mumbai beautification works: Uddhav Thackeray: मुंबईबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतली महत्त्वाची बैठक; दिले ‘हे’ निर्देश – uddhav thackeray reviews beautification works...

मुंबई: मुंबईतील पादचारी मार्ग, उड्डाणपूल, वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण, शौचालयांची बांधणी, फूड हब उभारणी, बस थांब्यांचे नुतनीकरण ही कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करावी. पावसाळ्यात...

Recent Comments