Home ताज्या बातम्या महाराष्ट्रात कोणत्या राज्यात कोरोनामुळे किती लोकांचा मृत्यू, पाहा लेटेस्ट अपडेट How many...

महाराष्ट्रात कोणत्या राज्यात कोरोनामुळे किती लोकांचा मृत्यू, पाहा लेटेस्ट अपडेट How many people died due to corona in which state in Maharashtra see latest update mhrd | News


राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांचे आकडे आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आले असून यामध्ये शनिवारी म्हणजेच 25 एप्रिलला 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

मुंबई, 26 एप्रिल : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असून एकूण संख्या 7628वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत तब्बल 323 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये शनिवारी 811 नवीन कोरोना रुग्ण समोर आले. एकाच दिवसात ऐवढे रुग्ण वाढण्याचा आकडा मोठा असल्याने ही चिंतेची बाब आहे.

राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांचे आकडे आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आले असून यामध्ये शनिवारी म्हणजेच 25 एप्रिलला 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. नवीन मृत्यू झालेल्यांपैकी मुंबई येथील 13, 4 पुणे महानगरपालिका इथे तर 1 मृत्यू मालेगाव इथे , 1 पुणे ग्रामीणमध्ये, 1 पिंपरी चिंचवडमध्ये, 1 धुळे इथे तर 1 मृत्यू सोलापूर शहरात झाल.

दरम्यान, आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत 1076 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या राज्यात 1,25,393 लोक होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहेत तर 8,124 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहेत.

जिल्ह्यांचे अपडेट

मुंबई मनपा – रुग्ण – 5049 मृत्यू – 191

ठाणे – रुग्ण – 717 मृत्यू – 15

पालघर – रुग्ण – 139 मृत्यू – 4

रायगड – रुग्ण – 56 मृत्यू – 1

नाशिक – रुग्ण – 131 मृत्यू – 12

अहमदनगर – रुग्ण – 35 मृत्यू – 2

धुळे – रुग्ण – 25 मृत्यू – 3

जळगाव – रुग्ण – 13 मृत्यू – 2

नंदुरबार- रुग्ण – 11 मृत्यू – 1

पुणे – रुग्ण – 1030 मृत्यू – 73

सोलापूर – रुग्ण – 46 मृत्यू – 4

सातारा- रुग्ण – 29 मृत्यू – 2

कोल्हापूर- रुग्ण – 10 मृत्यू – 0

सांगली- रुग्ण – 26 मृत्यू – 1

सिंधुदूर्ग- रुग्ण – 1 मृत्यू – 0

रत्नागिरी – रुग्ण – 08 मृत्यू – 1

औरंगाबाद – रुग्ण – 50 मृत्यू – 5

जालना – रुग्ण – 2 मृत्यू – 0

हिंगोली – रुग्ण – 8 मृत्यू – 0

परभणी – रुग्ण – 1 मृत्यू – 0

लातूर – रुग्ण – 9 मृत्यू – 0

उस्मानाबाद – रुग्ण – 3 मृत्यू – 0

बीड – रुग्ण – 1 मृत्यू – 0

नांदेड – रुग्ण – 1 मृत्यू – 0

अकोला – रुग्ण – 23 मृत्यू – 1

अमरावती – रुग्ण – 19 मृत्यू – 1

यवतमाळ – रुग्ण – 28 मृत्यू – 0

बुलढाणा – रुग्ण – 21 मृत्यू – 1

वाशिम – रुग्ण – 1 मृत्यू – 0

नागपूर – रुग्ण – 107 मृत्यू – 1

वर्धा – रुग्ण – 0 मृत्यू – 0

भंडारा – रुग्ण – 0 मृत्यू – 0

गोंदिया – रुग्ण – 1 मृत्यू – 0

चंद्रपूर – रुग्ण – 2 मृत्यू – 0

गडचिरोली – रुग्ण – 0 मृत्यू – 0

इतर राज्ये – रुग्ण 25 आणि मृत्यू 2

एकूण – 7628 रुग्ण मृत्यू – 323

संपादन – रेणुका धायबर

First Published: Apr 26, 2020 08:24 AM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kitab-i-Nauras book: सांगीतिक मूल्यांचा ऐतिहासिक ग्रंथ – dr balasaheb labade book review on kitab-i-nauras book

डॉ. बाळासाहेब लबडे'किताबे नवरस' हा मूळ विजापूरचा सुलतान इब्राहीम आदिलशहा दुसरा याने दखनी भाषेत लिहिलेला ग्रंथ. या ग्रंथाचा डॉ. सय्यद याह्या नशीत यांनी...

फोटो काढण्याच्या नादात महिलेने गमावला जीव

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वरजवळील हरिहर किल्ल्यावर कुटुंबीयांसह फिरायला आलेल्या महिलेचा किल्ला चढतेवेळी फोटो काढताना पाय घसरून दगडावर पडल्यने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी...

India vs Australia: ऑस्ट्रेलियात भारतीय संघाला झाला दंड; केली ही चूक! – india tour of australia 2020 india vs australia team india fined for...

सिडनी: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला पहिल्यास सामन्यात पराभव स्विकारावा लागला. सिडनी क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६६ धावांनी पराभव केला आणि...

Recent Comments