Home मुंबई नवी मुंबई मुख्यमंत्री-राज्यपालांमध्ये कोणतीही दरी नाही

मुख्यमंत्री-राज्यपालांमध्ये कोणतीही दरी नाहीम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईराज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे संबंध मधुर आहेत. त्यांचे नातेपिता-पुत्राप्रमाणे आहे. सरकार आणि राजभवन यांच्यात कोणतीही दरी नाही, असे स्पष्ट करत शनिवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजवर राज्यपालांवर केलेल्या टीकेवर एकप्रकारे पडदाच टाकण्याचा प्रयत्न केला.राजभवन आणि आघाडी सरकार यांच्यातील संबंध अलीकडे ताणले गेले आहेत. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निर्णय न दिल्याने शिवसेनेत नाराजी होती. या सर्व पार्श्वभूमीवर राऊत यांनी शनिवारी सकाळी राजभवनावावर राज्यपालांची भेट घेतली.या भेटीनंतर बोलताना राऊत यांनी, राज्यपाल आणि सरकार यांच्यातील बेबनावाचा इन्कार केला. ते म्हणाले, ‘राज्यपाल हे राज्याचे पालक आहेत. मी खूप दिवस त्यांना भेटलो नव्हतो, म्हणून आजची ही सदिच्छा भेट होती. यापलीकडे काही नाही.’ आमच्यात दरी वगैरे काही पडत नाही. सरकार काय करते याची संपूर्ण माहिती राज्यपालांना देण्यात येत, असेही राऊत यांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus update in maharashtra: महाराष्ट्राने ओलांडला २० लाखांचा टप्पा; मात्र, ‘हा’ दिलासा कायम – maharashtra crosses 20 lakh covid-19 caseload mark with 2,886 new...

मुंबईः गेल्या नऊ महिन्यांपासून करोनाचे संसर्गाचे संकट झेलत असलेल्या महाराष्ट्रातही अजूनही काही प्रमाणात करोनाचा धोका कायम असल्याचं चित्र आहे. राज्यातील करोना बाधित रुग्णांच्या...

भाजपच्या कर्जस्वप्नास तडा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक नगरसेवकांच्या विकासकामांसाठी तीनशे कोटींचे कर्ज काढण्यावरून आणि शिवसेनेत राजकीय संघर्ष सुरू असतानाच करोनामुळे घटलेल्या उत्पन्नाचा आधार घेत महापालिका...

broad gauge metro trains in marathwada: ‘ब्रॉडगेज मेट्रो’साठी पुढाकार कधी? – marathwada’s politician and industrial sector people should be think about broad gauge metro...

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबादकमी अंतराची विभागातील शहरे जोडण्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) सारख्या योजनेतून विकासाला पूरक असे चित्र पाहावयास मिळू शकते. विदर्भात...

Recent Comments