Home ताज्या बातम्या मोठी संधी! SBI आणि भारतीय डाक विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू, असा करा...

मोठी संधी! SBI आणि भारतीय डाक विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू, असा करा अर्ज Recruitment process in SBI and Indian Postal Department latest updates mhas | National


बेरोजगार तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी आली असून SBI आणि भारतीय डाक विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

मुंबई, 22 नोव्हेंबर : कोरोना काळात लॉकडाऊनची अंमलबजावणी आणि उत्पादनांच्या मागणीमध्ये झालेली घट यामुळे अनेक ठिकाणी तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. तसंच नवीन नोकरी मिळवतानाही अडचणी निर्माण होत आहेत. अशा बेरोजगार तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी आली असून SBI आणि भारतीय डाक विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

SBI मध्ये 2000 पदांसाठी भरती

पदाचे नाव: प्रोबेशनरी अधिकारी (PO)

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

वयोमर्यादा : 1 एप्रिल 2020 रोजी 21 ते 30 वर्षे (मागासवर्गीय प्रवर्गातील उमदेवारांना सवलत)

आवेदनाची अंतिम तारीख : 4 डिसेंबर 2020

भारतीय डाक विभागमध्ये विविध पदाच्या 12 जागा

पदाचे नाव :- मोटार व्हेईकल मेकॅनिक (5 जागा)

पात्रता : जड वाहनाचा परवाना (लायन्सस)

पदाचे नाव :- टिनस्मिथ (3 जागा)

शैक्षणिक पात्रता : 8 वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा 1 वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट

पदाचे नाव :- पेंटर (2 जागा)

शैक्षणिक पात्रता : 8 वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा 1 वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट

पदाचे नाव :- टायरमन (1 जागा)

शैक्षणिक पात्रता : 8 वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा 1 वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट

पदाचे नाव :- ब्लॅकस्मिथ (1 जागा)

शैक्षणिक पात्रता : 8 वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा 1 वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट

वयोमर्यादा :- 30 वर्षे (मागासर्गीय उमेदवारांसाठी सवलत)

आवेदन पाठविण्याचा पत्ता :- THE SENIOR MANAGER, MAIL MOTOR SERVICE, 134-1, SUDAM KALU AHIRE MARG, WORLI, MUMBAI-400018

आवेदनाची अंतिम तारीख :- 21 डिसेंबर 2020


Published by:
Akshay Shitole


First published:
November 22, 2020, 7:34 AM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

vegetable sellers in mumbai: २० लाख कुटुंबे संकटात – 20 lakh families vegetable seller and workers in crisis due to discussion among people over...

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबई नगरीला धान्य व भाजीचा पुरवठा करण्यासाठी २० लाखांहून अधिक विक्रेते, कामगार मेहनत घेतात. आता पुन्हा लॉकडाउनची चर्चा सुरू झाल्याने...

proposal to allow corporate house to set up banks: कॉर्पोरेट्सचा बँकिंग प्रवेश – rajiv madhav joshi article on proposal to allow corporate houses to...

राजीव माधव जोशी आपली बँकिंग सिस्टीम सक्षम व्हावी म्हणून अलीकडेच सादर केलेल्या अहवालानुसार पतसंस्था व बिगर बँकिंग कंपन्यांना नवीन बँक स्थापन करण्याची मुभा...

Recent Comments