Home देश राज्यनिहाय आकडेवारी: Statewise Corona Cases in India : करोना बळींची संख्या १...

राज्यनिहाय आकडेवारी: Statewise Corona Cases in India : करोना बळींची संख्या १ हजार ३०० वर – coronavirus india update state wise list on 3 may 2020 of covid 19 cases


नवी दिल्ली : लॉकडाऊनला दीड महिना उलटून गेल्यानंतरही भारतात करोनाचा फैलाव काही थांबण्याचं नाव घेईना. देशातील ३२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत आत्तापर्यंत ३९,९८० करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील १०,६३३ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलंय. तर २८,०४६ जणांवर उपचार सुरू आहेत. देशात १३०१ जणांचा बळी गेलाय. राज्यांमध्ये सर्वात वाईट परिणाम दिसून येतोय तो महाराष्ट्रावर… राज्यातील रुग्णांची संख्येनं १२,२०० चा आकडा पार केलाय. तर राज्यात एव्हाना ५२१ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. गुजरातमध्येही ५००० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. इथे २६२ जणांचा मृत्यू झालाय.

वाचा : काश्मीरच्या हंदवाडात चकमक; दोन अधिकाऱ्यांसह ५ जवान शहीद
वाचा :अदृश्य शत्रूसोबत लढणाऱ्या ‘करोना योद्ध्यां’ना सेनेची सलामी

क्र. राज्य करोनाबाधित रुग्ण उपचार यशस्वी मृत्यू
१. अंदमान निकोबार ३३ १६
२. आंध्र प्रदेश १,५२५ ४४१ ३३
३. अरुणाचल प्रदेश
४. आसाम ४३ ३२
५. बिहार ४८१ १०७
६. चंडीगड ८८ १७
७. छत्तीसगड ४३ ३६
८. दिल्ली ४,१२२ १,२५६ ६४
९. गोवा
१०. गुजरात ५,०५४ ८९६ २६२
११. हरियाणा ३६० २२७
१२. हिमाचल प्रदेश ४० ३३
१३. जम्मू-काश्मीर ६६६ २५४
१४. झारखंड ११५ २२
१५. कर्नाटक ६०१ २७१ २५
१६. केरळ ४९९ ४००
१७. लडाख २२ १७
१८. मध्य प्रदेश २,८४६ ६२४ १५१
१९. महाराष्ट्र १२,२९६ २,००० ५२१
२०. मणिपूर
२१. मेघालय १२
२२. मिझोरम
२३. ओडिशा १५७ ५६
२४. पुदुच्चेरी
२५. पंजाब ७७२ ११२ २०
२६. राजस्थान २,७७० १,१२१ ६५
२७. तामिळनाडू २,७५७ १,३४१ २९
२८. तेलंगणा १,०६३ ४५८ २८
२९. त्रिपुरा
३०. उत्तराखंड ५९ ३९
३१. उत्तर प्रदेश २,४८७ ६८९ ४३
३२. पश्चिम बंगाल ९२२ १५१ ३३
एकूण ३९,९८०* १०,६३३ १,३०१Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

cm uddhav thackeray: चैत्यभूमीला घरातूनच अभिवादन करा – cm uddhav thackeray has appealed give tribute to dr babasaheb ambedkar on 6 december from home

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमहापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व...

Recent Comments