Home महाराष्ट्र राज्यपालनियुक्त सदस्यनिवड नाहीच

राज्यपालनियुक्त सदस्यनिवड नाहीच



म. टा. विशेष प्रतिनिधी

नामनियुक्त १२ आमदारांची निवड प्रक्रिया बारगळण्याची शक्यता असून, राज्य सरकारकडून आलेल्या शिफारशींना तत्काळ मान्यता देण्यास राज्यपाल अनुकूल नसल्याचे समजते. एवढेच नव्हे, तर पुढील दोन महिने यासंदर्भात शिफारशी न पाठवण्याची अप्रत्यक्ष सूचना राज्यपालांनी राज्य सरकारला केल्याचेही कळते.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसहार मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यपालांकडून सरकारला अप्रत्यक्ष संकेत दिले जाते आहेत. सध्या करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती राज्यपाल नामनियुक्त आमदारांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यास अनुकूल नसल्याचे मत व्यक्त करीत पुढील दोन महिने म्हणजे सप्टेंबरपर्यंत सरकारने केलेल्या शिफारशी मान्य करणार नसल्याचे संकेत राज्यपालांकडून सरकारला देण्यात आले असल्याचे कळते. साहजिकच यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळणार असल्याचे दिसते.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

LIVE : मुंबईसाठी आरोग्य विभागाचं मोठं पाऊल, आता 3 ऐवजी 29 रुग्णालयांमध्ये लसीकरण | News

7:04 am (IST) विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस राज्यपालांच्या अभिभाषणावर होणार चर्चा चर्चेचा दुसरा आणि अंतिम दिवस चर्चेला मुख्यमंत्री उद्धव...

illegal parking in mumbai: अवैध पार्किंग जोरात – mumbai traffic police not strict action against illegal road parking in mumbai

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमहापालिकेने आपल्या वाहनतळांच्या परिसरातील अवैध पार्किंगवर कारवाईचे अधिकार वाहतूक पोलिसांना दिले. मात्र पोलिसांनी अद्याप ही कारवाई सुरू केलेली नाही....

Recent Comments