Home मनोरंजन रामायण: उत्तर रामायण- अखेरच्या सीनमध्ये सीतेसाठी प्रेक्षकांना अश्रू अनावर - uttar ramayan...

रामायण: उत्तर रामायण- अखेरच्या सीनमध्ये सीतेसाठी प्रेक्षकांना अश्रू अनावर – uttar ramayan last episode maa sita calls earth to swallow her up


मुंबई- रामानंद सागर यांच्या ‘उत्तर रामायण’चा शेवटचा भाग २ एप्रिल रोजी प्रक्षेपित करण्यात आला. यात लव-कुश दरबारात रामकथा ऐकवतात आणि यानंतर सीता दरबारात येऊन लव- कुशला भगवान रामच्या हाती सोपावते आणि धरणीत सामावून जाते. या शेवटच्या सीनने दर्शकांना इतकं भावुक केलं की अनेकजण रडू लागले आणि ट्विटरवर यासंबंधीच्या प्रतिक्रिया दिल्या.

पाकिस्तानी अभिनेत्याने मागितली इरफानच्या कुटुंबियांची माफी

विशेष म्हणजे ट्विटरवर #UttarRamayanFinale आणि #LastDayOfRamayan ट्रेण्ड होऊ लागले. एका युझरने सीता माता सर्वांना सोडून जातानाच्या सीनचा फोटो शेअर करत म्हटलं की, ‘माझ्यावर विश्वास ठेवा.. हा आतापर्यंतचा सर्वात हृदयद्रावक सीन होता.’

अजून एका युझरने ट्वीट करत म्हटलं की, ‘हा सीन पाहण्यापेक्षा अजून दुःखद असं दुसरं काही नाही. याला राजधर्म किंवा परमधर्म म्हणून योग्य असल्याचं पटवून दिलं तरी मां सीतासोबत अन्यायचं झाला होता. मोठा अन्याय!’ यासोबतच लोकांनी ‘उत्तर रामायण’ च्या शेवटच्या भागावर अनेक प्रतिक्रिया दिल्या.

दरम्यान, लॉकडाउनमुळे २८ मार्चपासून ‘रामायण’ पूर्न-प्रक्षेपित करण्यात आलं होतं. दूरदर्शननंतर ३ मेपासून स्टार प्लसवर ही मालिका पुन्हा दाखवण्यात येणार आहे. तर ३ मेपासून रामानंद सागर यांची अजून एक सुपरहिट मालिका ‘श्रीकृष्णा’ सुरू होणार आहे. ९० च्या दशकात या मालिकेने जबरदस्त लोकप्रियता मिळवली होती. ही मालिका दररोज रात्री ९.०० वाजता प्रक्षेपित केली जाईल.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

पुन्हा लॉकडाऊन होण्याच्या शक्यतेमुळं लोक धास्तावले!

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई महाराष्ट्रात करोना संसर्गाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेमुळे राज्य पुन्हा लॉकडाउनकडे तर जाणार नाही, अशी अनेकांना धास्ती वाटत आहे. राजकीय...

Asaduddin Owaisi: असदुद्दीन ओवेसींचे अमित शहांना खुले आव्हान, म्हणाले… – This Fight Is Between Hyderabad And Bhagyanagar Says Aimim Chief Asaduddin Owaisi

हैदराबाद: बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Election) सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी केंद्रीय...

Shiv Sena on Love Jihad: भाजपवाल्यांनी ‘या’ भ्रमातून बाहेर पडावं; शिवसेनेचा इशारा – shiv sena slams bjp for demanding law against love jihad in...

मुंबई: 'लव्ह जिहादच्या विषयावर बांग देऊन महाराष्ट्रातील सरकारला हादरे देऊ, या भ्रमातून भाजपवाल्यांनी बाहेर पडावे. एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला. तरीही महाविकास...

Recent Comments