Home मुंबई नवी मुंबई रुग्णाची आत्महत्या

रुग्णाची आत्महत्यामुंबई : कांदिवलीच्या कामगार रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ६४ वर्षीय करोनाबाधित महिलेने रुग्णालयातच गळफास लावून घेतला. परळ येथील रहिवासी असलेल्या महिलेला करोनाची लागण झाल्याने चार दिवसांपूर्वी तिला कांदिवली पूर्व येथील कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच रविवारी तिने रुग्णालयातील जिन्याच्या खालच्या बाजूस साडीने गळफास लावून घेतला. बराच वेळ ही महिला वॉर्डमध्ये दिसली नाही म्हणून शोध घेतला असताना एका कर्मचाऱ्याने या महिलेला गळफास लावलेल्या स्थितीत पाहिले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

हरवलेल्या मराठवाडी शब्दांचा अपूर्व शोध

औरंगाबाद : सिद्ध करणे आणि लुप्त झालेले शब्द शोधण्यासाठी स्थापन झालेल्या '' या समूहाने हजारो शब्दांचे संकलन केले आहे. हा संशोधन ग्रंथ...

Poco C3: ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 5,000mAh बॅटरी, पोकोच्या या फोनला खरेदी करा फक्त ६२९९ रुपयात – poco c3 buy just at rs 6200...

नवी दिल्लीः फ्लिपकार्टवर सध्या मोबाइल बोनांजा सेल सुरू आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोनला स्वस्तात खरेदी करता येऊ शकते. हा सेल २८ फेब्रुवारी पर्यंत...

Rekha Jare Murder Case: ८७ दिवस झाले तरी बाळ बोठे पोलिसांना सापडेना; रेखा जरेंच्या मुलाला ‘हा’ संशय – rekha jare murder case: runal jare...

अहमदनगर: रेखा जरे यांच्या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्यासाठी कोण लपवाछपवी करत आहे? पोलिसांची गुप्तचर यंत्रणाही का काम करू शकत नाही?...

Recent Comments