Home ताज्या बातम्या लॉकडाऊननंतर इंधनानं गाठला उच्चांक, पेट्रोल 25 तर डिझेल 21 पैशांनी महाग petrol-and-diesel-price-today...

लॉकडाऊननंतर इंधनानं गाठला उच्चांक, पेट्रोल 25 तर डिझेल 21 पैशांनी महाग petrol-and-diesel-price-today petrol increse 25 and diesel 21 paisa see the rate mhkk | National


तुमच्या शहरात काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाणून घ्या.

नवी दिल्ली, 27 जून : इंधन दरवाढीविरोधात शेतकऱ्यांपासून ते नेत्यांपर्यंत अनेक ठिकाणी आंदोलनं करूनही इंधनाचे दर दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहेत. 21 दिवसांत डिझेल 11 रुपयांनी वाढलं आहे. मुंबई आणि दिल्लीत पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. मुंबईत पेट्रोल 87 तर दिल्लीत डिझेल 80 रुपये झालं आहे.

सलग 21 व्या दिवशी पेट्रोल 25 तर डिझेल 21 रुपयांनी महाग झालं आहे. गेल्या 21 दिवसांत डिझेल 11 रुपयांनी तर पेट्रोल 9.12 रुपयांनी महाग झालं आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं आपल्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार शहरांनुसार पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर

दिल्ली- डिझेल 80.40 रुपये प्रति लिटर, पेट्रोल 80.38 रुपये प्रति लिटर

मुंबई- डिझेल 78.71 रुपये प्रति लिटर, पेट्रोल 87.14 रुपये प्रति लिटर

कोलकाता – डिझेल 75.52 रुपये प्रति लिटर, पेट्रोल 83. 59 रुपये प्रति लिटर

चेन्नई-डिझेल 77.61 रुपये प्रति लिटर, पेट्रोल 83.18 रुपये प्रति लिटर

बंगळुरू-डिझेल 76.45 रुपये प्रति लिटर, पेट्रोल 82.99 रुपये प्रति लिटर

लखनऊ-डिझेल 72.37 रुपये प्रति लिटर, पेट्रोल 80.94 रुपये प्रति लिटर

हे वाचा-आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी लॉकडाऊन वाढला; मंत्रालयाने केली मोठी घोषणा

हे वाचा-VIDEO: चीनच्या सीमेजवळ भारताची लढाऊ विमाने तैनात, लष्कराने सुरू केला युद्धसराव

पेट्रोल डिझेलच्या भावामध्ये दररोज काहीसा बदल होत आणि दररोज त्याची समीक्षा केली जाते. सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलचे भाव जारी करण्यात येतात. तुम्ही एसएमएसच्या माध्यमातून सुद्धा पेट्रोल आणि डिझेलचे भाव जाणून घेऊ शकता.

देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. त्याच वेळी, आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. आपल्याला RSP<स्पेस> पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल.

संपादन- क्रांती कानेटकर

First Published: Jun 27, 2020 07:44 AM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

maharashtra gram panchayat election: सर्वाधिक ग्रामपंचायती आमच्या ताब्यात – congress claim 50 percent of gram panchayat election won in maharashtra

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचयत निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाने सर्वाधित जागा जिंकल्या आहेत, असा दावा सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. १९० ग्रामपंचायतींत सरपंच...

Ram Kadam: वेबसिरीजमुळं ‘तांडव’; आमदार राम कदम पोलिसांच्या ताब्यात – bjp mla ram kadam detain by mumbai police

मुंबईः बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची तांडव ही वेबसिरीज प्रदर्शनानंतर लगेचच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी तांडवविरोधात आक्रमक भूमिका...

Nilesh Rane criticises Maha Vikas Aghadi: Nitesh Rane Targets Maha Vikas Aghadi And Its Leaders – त्यांचा अंत वाईट असतो; नीलेश राणेंचा रोख कोणाकडे?...

मुंबई: राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन वर्ष उलटून गेले तरी या नव्या समीकरणाची चर्चा थांबताना दिसत नाही....

Recent Comments