Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल वनप्लसच्या फोन खरेदीवर ३ हजारांचा डिस्काउंट, आज दुपारी १२ वाजता सेल

वनप्लसच्या फोन खरेदीवर ३ हजारांचा डिस्काउंट, आज दुपारी १२ वाजता सेल


नवी दिल्लीः OnePlus 8 Pro स्मार्टफोन खरेदी करण्याची आज चांगली संधी आहे. ५४ हजार ९९९ रुपयांची किंमत असलेला हा फोन तुम्ही आज दुपारी १२ वाजता खरेदी करू शकता. फोनचा सेल अॅमेझॉन इंडिया आणि वनप्लस इंडियाच्या वेबसाईटवर सुरू होत आहे. चार रियर कॅमेरा आणि वॉर्प चार्ज ३० टी यासारखे फीचर या फोनमध्ये आहेत.

वाचाः फ्लिपकार्टवर सेल, १०००० ₹ पर्यंत डिस्काउंट

किंमत आणि खास ऑफर
वनप्लस ८ प्रो ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी इंटरनल स्टोरेज मध्ये येतो. ८ जीबी रॅम फोनची किंमत ५४ हजार ९९९ रुपये आणि १२ जीबी रॅमच्या फोनची किंमत ५९ हजार ९९९ रुपये आहे. आज या सेलमध्ये या फोनवर एसबीआय कार्ड खरेदी करण्यावर ३ हजार रुपयांचा तात्काळ डिस्काउंट मिळणार आहे. या सूटनंतर फोनला ईएमआयवर खरेदी करता येऊ शकते. तसेच फोनला नो कॉस्ट ईएमआय वर सुद्धा खरेदी करता येऊ शकते.

वाचाः नोकियाची जबरदस्त ऑफर, एका स्मार्टफोनवर दुसरा फ्री

वनप्लस ८ प्रो चे वैशिष्ट्ये
120Hz चे रिफ्रेश रेट सोबत येणाऱ्या या फोनमध्ये ६.७८ इंचाचा QHD+ AMOLED डिस्प्ले दिला आहे. १२ जीबी पर्यंतच्या LPDDR5 रॅम आणि २५६ जीबी पर्यंतच्या UFS 3.0 ऑनबोर्ड स्टोरेज सोबत येणाऱ्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. यात दोन ४८ मेगापिक्सलचे कॅमेरे आणि ८ मेगापिक्सलचा आणि एक ५ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. सेल्फी साठी फोनमध्ये Sony IMX471 सेन्सरचा १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

फोनला पॉवर देण्यासाठी यात 4,510mAh बॅटरी दिली आहे. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे वॉर्प चार्ज 30T आणि वॉर्प चार्ज ३० वायरलेस टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. फोनला वायरलेस चार्जिंग सपोर्ट करते. यूएसबी टाईप सी पोर्ट सोबत येणाऱ्या या फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.

वाचाः गुगलने हटवले ३० अॅप, फोनमधून तात्काळ डिलीट करा

वाचाःफ्लिपकार्टवर सेलः स्मार्टफोन्सवर २० हजारांपर्यंत सूट, जाणून घ्या सर्वकाही

वाचाःTikTok ला जबरदस्त टक्कर देताहेत हे भारतीय अॅप्स



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

BJP Agitations: पूजा चव्हाण: भाजपचे राज्यात ठिकठिकाणी आंदोलन, जळगावात मात्र ‘हे’ घडले – bjp agitation in various parts of the state demanding justice for...

म. टा. प्रतिनिधी, मुंबई भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीकडून राज्यात ठिकठिकाणी पूजा चव्हाण कथित आत्महत्याप्रकरणी पूजाच्या कुटुबीयांना न्याय मिळाला या मागणीसाठी आंदोलन करण्यात...

Jasprit Bumrah: चौथ्या कसोटीसाठी माझा विचार करू नका; भारताच्या गोलंदाजाने BCCIला केली विनंती – jasprit bumrah released from india’s squad ahead of the fourth...

हायलाइट्स:भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीत जसप्रीत बुमराह खेळणार नाहीवैयक्तीक कारणामुळे बुमराहने घेतली माघारचौथी कसोटी चार मार्चपासून सुरू होणार अहमदाबाद: भारत आणि...

छत्रपती शिवाजी महाराज: मोठ्या पडद्यावर दिसणार छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा, बॉलिवूड अभिनेता पेलणार शिवधनुष्य – chhatrapati shivaji maharaj shahid kapoor may play his role...

हायलाइट्स:अश्विन वर्दे करणार महाराजांच्या आयुष्यावर बायोपिकशाहिद कपूरला करण्यात आली विचारणारितेश देशमुखदेखील करणार महाराजांवर चित्रपटमुंबई- बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेण्ड सुरू आहे. अनेक नावाजलेल्या व्यक्तिंच्या...

speaker srs ra3000 launched in india: Sony ने भारतात लाँच केला जबरदस्त वायरलेस स्पीकर, पाहा किंमत – sony’s new smart wireless speaker srs ra3000...

हायलाइट्स:sony SRS RA3000 Wireless Speaker लाँच सोनी इंडियाचा हा स्पीकर प्रीमियम स्पीकर या स्पीकरची किंमत १९ हजार ९९० रुपयेनवी दिल्लीः sony speakers price...

Recent Comments