Home मनोरंजन विराट कोहली: अनुष्का- विराटच्या डायनॉसोर व्हिडिओला नागपुर पोलिसांनी दिलं अफलातून उत्तर -...

विराट कोहली: अनुष्का- विराटच्या डायनॉसोर व्हिडिओला नागपुर पोलिसांनी दिलं अफलातून उत्तर – nagpur police hilarious response on anushka sharma and virat kohli dinosaur video


नागपुर- काही दिवसांपूर्वी अनुष्का शर्माने पती आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा मजेशीर व्हिडिओ शेअर केला होता. यात विराट डायनोसोरसारखा चालताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अनुष्काने लिहिले होते की, ‘मला आत्ताच एक डायनोसोर दिसला.’ अनुष्काचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

मराठी लेखकांनी शाहरुखवर केला चोरीचा आरोप!

आता नागपुर पोलिसांनी या व्हिडिओवर मजेशीर ट्वीट केलं आहे. नागपुर पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून अनुष्काचं हे ट्वीट रीट्वीट करण्यात आलं. या सोबतच त्यांनी लिहिलं की, ‘मदतीसाठी महाराष्ट्र वनविभागाकडून रेस्क्यू टीम मागवू का?’ इथे पाहा नागपुर पोलिसांचं ट्वीट-

सध्या लॉकडाउनमध्ये अनुष्का आणि विराट सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. दोघंही घरातून अनेक मजेशीर फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असतात. २०१९ मध्ये आलेल्या झिरो सिनेमात अनुष्काने शेवटचं काम केलं होतं. त्यानंतर वर्षभराचा तिने ब्रेक घेतला होता. याशिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच प्रदर्शित झालेली ‘पाताललोक’ या वेब सीरिजची निर्मिती तिने केली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Anna Hazare: अण्णा हजारेंचं आंदोलन रोखण्यासाठी भाजपचे आटोकाट प्रयत्न; उचललं ‘हे’ पाऊल – bjp trying hard to stop anna hazare from agitation

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपण आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितल्याने त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आता भाजपने पुढचे पाऊल टाकले आहे. कोणत्याही परिस्थितीत अण्णांचे...

Anthony Stuart: गोलंदाजांमध्ये अशी कामगिरी करणारा जगातील एकमेव खेळाडू; पाहा व्हिडिओ – australian cricketer anthony stuart only bowler to take a hat trick in...

नवी दिल्ली: वनडे क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत चार असे गोलंदाज झाले आहेत ज्यांनी पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक घेतली आहे. पण करिअरमधील अखेरच्या सामन्यात हॅटट्रिक घेण्याची...

bmc health officers: रात्रभर जागले पालिकेचे अधिकारी – bmc officers was facing stress due to not receiving the cowin app’s message regarding covid-19 vaccination...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकोवीन अॅपवर नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणासंदर्भात मेसेज पाठवण्यात येणार होते. मात्र शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अॅप आणि मेसेज न...

Recent Comments