Home क्रीडा व्हिडिओ: ज्युनिअर सेहवागची तयारी; सचिनने केले कौतुक!

व्हिडिओ: ज्युनिअर सेहवागची तयारी; सचिनने केले कौतुक!


नवी दिल्ली: भारताचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने क्रिकेटमधून २०१३ साली निवृत्ती घेतली. त्यानंतर तो आयपीएलमध्ये खेळताना दिसला. सध्या समालोचक म्हणून तसेच सोशल मीडियावर सक्रीय असतो. देशात आणि जगभरात असे अनेक क्रिकेटपटू आहेत त्यांचे मुले सध्या क्रिकेटची सुरूवात करत आहेत. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुकरचा मुलगा अर्जुन, राहुल द्रविडचा मुलगा समीत यांचा समावेश आहे. याच पंक्तीत आता सेहवागच्या मुलाचा समावेश लवकरच होणार आहे.

विरेंद्र सेहवागचा मुलगा आणि हे दोघे सध्या क्रिकेटसाठी मेहनत घेत आहे. या दोघांचे प्रशिक्षक दुसरा कोणी नाही तर खुद्ध सेहवागच आहे. आर्यवीर आणि वेदांत याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. या दोघांची मेहनत पाहता ते लवकरच क्रिकेटच्या मैदानावर दिसतील.

सेहवागने दोन्ही मुलांना क्रिकेटच्या मैदानावर लॉन्च करण्याची तयारी केली आहे. वेदांत आणि आर्यवीर दोघे शाळेतील संघाकडून खेळतात. त्यांच्या सरावाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असतात.

एका व्हिडिओमध्ये महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आर्यवीरला गोलंदाजी करताना दिसत आहे. सचिनच्या स्पिन गोलंदाजीवर आर्यवीरने शानदार शॉट खेळला. सचिनने या दोघांच्या फलंदाजीचे कौतुक केले आहे. वेदांतने गोलंदाजी शानदार कामगिरी करत आतापर्यंत शालेय स्थरावर अनेक पुरस्कार जिंकले आहेत.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sonography centre in aurangabad: सोनोग्राफी केंद्रांवर आता जिल्हाप्रशासनाची नजर – nashik district administration will watch on sonography centre

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादसोनोग्राफी केंद्रामध्ये तीन ते चार महिने गर्भवती असलेली महिला अचानक तपासणीस येणे बंद कसे होते, याबाबत लक्ष देण्यात येणार आहे....

Ajinkya Rahane: ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या राज्यातील पाच क्रिकेटपटूंचा होणार नागरी सत्कार – india tour of australia five cricketers will be honored by state...

हायलाइट्स:ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेत विजय मिळवलेल्या संघात चार खेळाडू राज्यातीलया खेळाडूंचा नागरी सत्कार करण्याची मनसेची मागणीक्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनीक्रीडा...

Recent Comments