Home मुंबई नवी मुंबई शहीद दर्जा द्या

शहीद दर्जा द्यामुंबई : करोनाविरोधातील लढ्यात काम करत असताना करोनाच्या संसर्गाने कर्मचारी, अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांना शहिदाचा दर्जा देण्यात यावा. तसेच शहिदांना अनुज्ञेय असलेल्या सवलती व लाभ देण्यात यावेत, अशी मागणी कामगार संघटनांनी महापालिका प्रशासन व राज्य सरकारकडे केली आहे. करोनाविरोधात काम करत असताना मुंबईच्या विविध भागांत आतापर्यंत तीन पालिका कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग होऊन मृत्यू झाला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nanded govt officers horse latest news: ‘या’ अधिकाऱ्याला घोड्यावरून ऑफिसला यायचंय!; विनंती पत्र झालं व्हायरल – official seeks nod to tie horse on campus...

हायलाइट्स:नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याचं पत्र चर्चेत.कार्यालयाच्या आवारात घोडा बांधण्यासाठी मागितली परवानगी.अजब पत्राने जिल्हाधिकारी विपिन इटनकर पडले बुचकळ्यातनांदेड:नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना विभागात...

PM Modi: पेट्रोल पंपांवरील PM मोदींचे फोटो असलेले होर्डिंग हटवा, निवडणूक आयोगाचे निर्देश – west bengal election 2021 election commission ordesr petrol pumps to...

कोलकाताः पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका ( west bengal election 2021 ) होत आहेत. राज्यात आचरसंहिता लागू आहे. आता निवडणूक आयोगाने ( election commission...

Recent Comments