Home शहरं मुंबई शिवडीत तरुणाची हत्या

शिवडीत तरुणाची हत्याम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

पदपथावर पडलेला दगड डोक्यात मारून शिवडीमध्ये तरुणाची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

माझगावच्या ऑरेंज गेटसमोर रियाझ रफिक शेख (२२) याचा येथील एका तरुणाशी वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या हाणामारीत तरुणाने पदपाथवरील दगड उचलून रियाझच्या डोक्यात घातला. जखमी अवस्थेतील रियाझला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून शिवडी पोलिसांनी हत्या करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sharad pawar on madhukar pichad: Sharad Pawar: गेल्या निवडणुकीत काहींच्या अंगात आलं होतं!; पवारांनी ‘या’ नेत्याची काढली पिसं – the behavior of some of...

नगर: ‘मागील विधानसभा निवडणुकीच्यावेळी काही नेत्यांच्या अंगात आले होते. त्यामुळे ते चमत्कारिक वागले. ज्यांना पक्षाने भरभरून दिले, त्यांनीच ऐनवेळी साथ सोडली. मात्र, शेवटी...

Ajinkya raahne: IND vs AUS : विराट कोहलीला कर्णधारपद दिल्यानंतर अजिंक्यने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रीया, म्हणाला… – ind vs aus : ajinkya rahane given...

नवी दिल्ली, IND vs AUS : अजिंक्यने भारताला ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिले. पण त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी अजिंक्यकडून भारतीय संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात...

Recent Comments