Home मनोरंजन शिव ठाकरेच्या आयुष्यातील खास दिवशी वीणा गैरहजर; चर्चेला उधाण - absence of...

शिव ठाकरेच्या आयुष्यातील खास दिवशी वीणा गैरहजर; चर्चेला उधाण – absence of veena jagtap at deodorant brand launched by shiv thackeray


मुंबई: बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेते शिव ठाकरे आता उद्योजक बनला आहे. त्यान स्वत:चा डिओड्रंट ब्रॅन्ड सुरू केला आहे. पुण्यात या डिओड्रंट ब्रॅन्डचा लॉन्च सोहळा दणक्यात पार पडला.या सोहळ्याला ग्लॅमर विश्वातील अनेकांनी हजेरी लावली तर लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या देखील या सोहळ्याला उपस्थीत होत्या. चाहत्यांना मात्र एक गोष्ट सतावत आहे ती म्हणजे शिवची गर्लफ्रेंड विणा जगताप हिची या सोहळ्याला गैरहजेरी.
ओशोंच्या भूमिकेत असलेल्या या सुपरस्टारला ओळखलं का?
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही शिव आणि विणा यांच्या अफेरची चर्चा सुरू होती. दोघांनीही त्यांचं नातं लपवलं नाही. परंतु गेल्या काही दिवसांपासून दोघं एकत्र दिसत नसल्यानं या दोघांमध्ये काही तरी बिनसल्याच्या चर्चा सुरू आहेत.

शिवनं सिनेसृष्टीत नशीब आजमाताच उद्योगक्षेत्रातही एन्ट्री केलीए. त्यानं त्याचा डिओड्रंट ब्रॅन्ड लॉन्च केला. या सोहळ्यासा वीणा जगताप हिची अनुउपस्थिती सध्या शिव आणि वीणाच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. एका युजरनं शिवनं अपलोड केलेल्या व्हिडिओवर वीणाबद्दल प्रश्न विचारला. वीणा का नाही आली, तिने इन्स्टाग्रामवरही काही पोस्ट का केलं नाही? यावर शिवनं ‘वीणाकडे माझा नंबर आहे, तिनं मला कॉल केला होता’, असं काहीसं उत्तर दिलं.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Ahmednagar: नगर: अपहरणानंतर सहा दिवसांनी ‘त्या’ उद्योजकाचा मृतदेह सापडला – ahmednagar missing businessman found dead near shrirampur midc area

नगर: श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथून सहा दिवसांपासून अपहरण झालेल्या गौतम झुंबरलाल हिरण या व्यावसायिकाचा मृतदेह श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात रेल्वेमार्गाच्या कडेला रविवारी सकाळी आढळून...

Asif Shaikh: माजी आमदार आसिफ शेख यांच्यावर गुन्हा दाखल – police file fir against former mla asif shaikh for violate covid norms in malegaon

म. टा. वृत्तसेवा, मालेगावकाँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आसिफ शेख हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी...

Beef Racket: अवैधरित्या सुरु होता कत्तलखाना; पोलिसांनी धाड टाकताच…. – beef racket busted in amravati, one arrested

अमरावतीः विना परवानगी गाई ढोरांची कत्तल घडवून अवैधरित्या मास विक्री व्यवसाय चालविणाऱ्या कत्तलखान्यांपैकी एका कत्तलखान्यात धाड टाकून ३ बैल, २ गाई आणि एका...

Recent Comments