Home ताज्या बातम्या सावधान! मुंबई, ठाणे आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता | News

सावधान! मुंबई, ठाणे आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता | News


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनलॉक केल्याने गर्दी वाढत आहे. त्यात आता पाऊस असल्याने सरकार आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे.

मुंबई 1 जुलै: मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे. काही दिवस कोसळल्यानंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे प्रचंड उकाडा झाला होता. हवामानात बदल झाल्याने ही पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. जुलैमहिन्यात भरपूर पाऊस पडेल अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाचे ज्येष्ठ अधिकारी के.सी. होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनलॉक केल्याने गर्दी वाढत आहे. त्यात आता पाऊस असल्याने सरकार आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे.

Tags:

First Published: Jul 1, 2020 11:53 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

bcci: Team India : बीसीसीआयचा मोठा निर्णय, ‘ही’ टेस्ट पास केल्याशिवाय खेळाडूंना संघात प्रवेश नाही – bcci took major decision on indian players fitness...

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर भारतीय खेळाडूंचा फिटनेस सर्वांनीच पाहिला. भारताचे खेळाडू एकामागून एक दुखापतग्रस्त होत गेले. त्यामुळेच आता बीसीसीआयने एक मोठा निर्णय...

Recent Comments