About Us

आपले या वेसाइट वर खूप खूप स्वागत आहे . या वेसाइटला भेट देण्याकरीत आपले खूप आभार .

आम्ही एक शासनमान्य वर्तमानपत्र चालक आणि मालक आहोत . सदर वेबसाइट हि कार्यालयाच्या हक्काची आणि कार्यालयीन मान्यतेवरून लोकहितासाठी तयार करण्यात आली आहे .

nagpurvichar.com हे वेबसाइट चे नाव असून वर्तमानपत्र देखील सारख्यानावाने अर्थातच संध्या दैनिक नागपूर विचार असे आहे .या वेबसाइटचा हेतू जनतेपर्यंत बातमी आणि लेख तसेच नवनवीन विचार पोहोचविण्याचा आहे .जनजागृती करणे आणि समाजाला समोर नेण्यासाठी सतत प्रयत्न करणे असा आहे .

या वेबसाइट संबंधित कोणतीही चौकशी करण्यासाठी contact us या पेज ला भेट द्यावी त्याचप्रमाणे सदर वेबसाइट वर जाहिराती प्रसिद्धीसाठी सुद्धा आम्हाला संपर्क साधावा .कमी आणि माफक दरात जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील .तुमचे काही सुंदर लेख असतील आणि ते प्रसिद्ध करावयाचे असतील तर त्यासाठी सुद्धा आम्हाला contact@nagpurvichar.com तसेच dnagpurvichar@gmail.com या कार्यालयीन ई-मेल वर संपर्क साधावा .लेख प्रसिद्ध करणे अगदी मोफत आहे .

सदर वर्तमानपत्र RNI कडून पंजीकृत आहे .

या वेबसाइट चे सगळे कॉपीराइट्स हे वेबसाइट मालकाच्या अधिकृत आहे .

वेबसाइट आणि वर्तमानपत्र मालक श्री.मधुकर शेंडे आहेत .अधिक माहितीसाठी दिलेल्या ई-मेल वर समपार्क साधावा हि विनंती .

धन्यवाद !