Home शहरं अहमदनगर ahmednagar news News: ‘तीन महिन्यांची घरपट्टी माफ करावी’ - 'three-month house rent...

ahmednagar news News: ‘तीन महिन्यांची घरपट्टी माफ करावी’ – ‘three-month house rent should be waived’


लॉकडाउनमुळे संगमनेर नगरपरिषदेने तीन महिन्यांची घरपट्टी आणि डिसेंबर २०१९ नंतर लावलेली शास्ती (दंड) माफ करण्याची मागणी संगमनेरच्या भाजप नगरसेविका मेधा …

Updated:

MT

नगर : लॉकडाउनमुळे संगमनेर नगरपरिषदेने तीन महिन्यांची घरपट्टी आणि डिसेंबर २०१९ नंतर लावलेली शास्ती (दंड) माफ करण्याची मागणी संगमनेरच्या भाजप नगरसेविका मेधा भगत यांनी केली आहे. नगरपरिषदेने मार्च, एप्रिल आणि मे महिन्याची घरपट्टी माफ करीत नागरिकांना दिलासा देण्याची मागणी त्यांनी नगराध्यक्ष दुर्गा तांबे आणि मुख्याधिकारी सचिन बांगर यांच्याकडे केली आहे.

नगरपरिषदेने शहरातील नागरिकांना घरपट्टीची बिले पाठविली आहेत. ३१ डिसेंबरपूर्वी घरपट्टी न भरल्यास पालिका त्यावर दोन टक्के शास्ती (दंड) लावत असते. मात्र, सध्या जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाउन लागू केले आहे. या परिस्थितीत सर्व आर्थिक व्यवहार ठप्प आहेत, त्याची झळ नागरिक, व्यापारी, गोरगरीब, छोट्या व्यावसायिकांसह मध्यमवर्गीयांनादेखील बसली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार आपल्या पातळीवर नागरिकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. संगमनेर नगर परिषदेही नागरिकांना दिलासा देण्यासाठी मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्याची घरपट्टी आणि दोन टक्के शास्ती माफ करीत राज्यासमोर आदर्श ठेवण्याचेही त्यांनी सुचवले आहे.

 

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Bank employees strike: संपामुळे सातशे कोटींचे व्यवहार ठप्प – 700 crore transactions stalled due to strike

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकेंद्र सरकार बँकांचेही खासगीकरण करू पाहत आहे. पीएमसी, एस बँकेच्या ठेवीदारांना वाऱ्यावर सोडले. आता तेच लक्ष्मी विलास बँकेचे होऊ पाहत...

Adam Gilchrist: भारतीय खेळाडूबाबत गिलख्रिस्टने केली मोठी चूक; सोशल मीडियावर चाहते भडकले – adam gilchrist made a big mistake about indian players; fans erupted...

नवी दिल्ली: कधी कधी अनावधानाने चूकीची गोष्टी बोलली जाते पण त्यामुळे मोठा गोंधळ उडतो आणि नाराजी निर्माण होतो. सध्या सोशल मीडियाच्या काळात तर...

आस्करसाठी निवडण्यात आलेल्या 'जल्लीकट्टू'ची कथा आहे तरी काय?

मुंबई टाइम्स टीम जगभरात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या पुरस्कारांसाठी भारताकडून '' या मल्याळी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. ९३व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी हा सिनेमा...

Recent Comments