Home शहरं अहमदनगर ahmednagar news News : नगरच्या अपर जिल्हाधिकारीपदी बोरुडे - borude as additional...

ahmednagar news News : नगरच्या अपर जिल्हाधिकारीपदी बोरुडे – borude as additional collector of the town


नगर : नगर जिल्ह्याच्या अपर जिल्हाधिकारीपदी दत्तात्रय बोरुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बोरुडे हे सध्या नंदुरबार येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये ते नगरच्या अपर जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. नगरचे अपर जिल्हाधिकारी म्हणून पी. एल. सोरमारे काम पाहात होते. सोरमारे यांची नुकतीच बदली झाली असून त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर बोरुडे यांची नंदुरबार येथून बदली करण्यात आली आहे. महसूल व वन विभागाने तसे आदेश काढले असून त्यावर उपसचिव डॉ. माधव वीर यांची स्वाक्षरी आहे. राज्यातील करोना संसर्ग रोखण्याविषयीच्या कामकाजाबाबतचे गांभीर्य व अपवादात्मक परिस्थिती लक्षात घेऊन हे बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

shaheen afridi: ‘या’ गोलंदाजाने भारताच्या जसप्रीत बुमराहचा विक्रम मागे टाकला – pakistan shaheen afridi became quickest 100 wickets in t20

नवी दिल्ली: भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह(jasprit bumrah)चा टी-२० मधील विक्रम पाकिस्तानच्या एका गोलंदाजाने मागे टाकलाय. २०१८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शाहीन...

Recent Comments