Home शहरं अहमदनगर ahmednagar news News: रमजान महिन्याची चंद्रदर्शनाने सुरुवात - the month of ramadan...

ahmednagar news News: रमजान महिन्याची चंद्रदर्शनाने सुरुवात – the month of ramadan begins with a lunar eclipse


मुस्लिमांसाठी सर्वांत पवित्र मानला जाणारा रमजान महिना शुक्रवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने सुरू झाला शनिवारपासून उपवास (रोजे) सुरू होणार आहेत…

Updated:

MT

नगर : मुस्लिमांसाठी सर्वांत पवित्र मानला जाणारा रमजान महिना शुक्रवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने सुरू झाला. शनिवारपासून उपवास (रोजे) सुरू होणार आहेत.

नगरच्या हिलाल सीरत कमिटीने याची घोषणा केली. महाराष्ट्रासह दिल्ली, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेशसह देशातील इतर अनेक ठिकाणी चंद्रदर्शन झाले. या वेळी करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी कोठेही गर्दी न करता सुरक्षित राहून उपवास आणि धार्मिक विधी करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

………….

 

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rohit Sharma: AUS vs IND: रोहित शर्माच्या जागेवर हक्क सांगणारे तिन्ही फलंदाज पहिल्याच सामन्यात झाले फेल – aus vs ind: lokesh rahul, mayank agarwal...

सिडनी, AUS vs IND: रोहित शर्माने आतापर्यंत भारताला बऱ्याच सामन्यांमध्ये चांगली सुरुवात करून दिली होती. रोहितच्या दमदार सुरुवातीच्या जोरावर भारताने बरेच सामने जिंकले...

Kangana Ranaut Share Photo With Sanjay Dutt Netizen Trolled Her – संजय दत्तला भेटायला गेली कंगना रणौत, यूझर्स म्हणाले- शेवटी नेपोकिड, चरसीसोबत बसलीस

मुंबई- सध्या कंगना रणौत तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे घरापासून दूर आहे. सध्या ती एकाचवेळी 'थलायवी' आणि 'धाकड' या दोन सिनेमांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. दरम्यान,...

farmers protest on burari nirankari ground: अखेर शेतकऱ्यांना दिल्लीत एन्ट्री, बुराडी मैदानात आंदोलनाची परवानगी – farmer protest delhi burari nirankari ground police permission farm...

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातून दाखल झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांना अखेर दिल्लीत एन्ट्री मिळालीय. शुक्रवारी पोलीस आणि आंदोलकांत उडालेल्या धुमश्चक्रीनंतर प्रशासनाकडून शेतकऱ्यांना...

mumbai news News : NCP: राष्ट्रवादीने आघाडीधर्म पाळला; शिवसेनेच्या विरोधातील ‘त्या’ बंडखोराची हकालपट्टी – candidate who rebelled against shiv sena expelled from ncp

मुंबई: अमरावती शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेनेचा उमेदवार रिंगणात उतरवण्यात आला आहे. या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरणाऱ्या चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर...

Recent Comments