Home शहरं अहमदनगर ahmednagar news News: विडी कामगारांना वेतन देण्याची मागणी - demand for payment...

ahmednagar news News: विडी कामगारांना वेतन देण्याची मागणी – demand for payment of wages to vd workers


लॉकडाउनमुळे विड्या वळण्याचे काम बंद झाले आहे त्यामुळे शहरातील सुमारे साडेचार हजार विडी कामगारांना वेतन मिळालेले नाही…

Updated:

MT

नगर : लॉकडाउनमुळे विड्या वळण्याचे काम बंद झाले आहे. त्यामुळे शहरातील सुमारे साडेचार हजार विडी कामगारांना वेतन मिळालेले नाही. त्यांची उपासमार टाळण्यासाठी सरकारच्या निर्देशानुसार त्यांना तातडीने वेतन देण्यात यावे, अशी मागणी पद्मशाली युवा संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

संघटनेतर्फे आमदार संग्राम जगताप यांची भेट घेऊन यासंबंधी मध्यस्थी करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित विडी कपन्यांनी त्वरित सर्व विडी कामगारांचे प्रलंबित वेतन त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करावे, या मागणीचे निवेदन जगताप यांना देण्यात आले. पद्मशाली युवा शक्तीच्या सुमित इप्पलपेल्ली, शुभम बुरा, अनिकेत चव्हाण, आनंद येनगंदुल, ऋषी वाडेकर, गणेश दुर्गम, दीपक गुंडू, सागर बोगा यांनी ही मागणी केली आहे.

 

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

व्यापारी सासूरवाडीला गेला होता, फ्लॅटवर परतल्यानंतर दृश्य बघून हादरलाच

म. टा. प्रतिनिधी, : सासूरवाडीला गेलेल्या कापड व्यवसायिकाचे घर फोडून चोराने दोन लाखांची रोकड आणि दोन तोळ्याचे दागिने लांबविल्याची घटना सोमवारी (२३ नोव्हेंबर)...

oppo a15: ओप्पोचा हा बजेट स्मार्टफोन आणखी स्वस्त, कंपनीकडून मोठी कपात – oppo a15 gets a rs 1,000 price cut in india, know new...

नवी दिल्लीः ओप्पोने आपला बजेट स्मार्टफोन OPPO A15 च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. त्यामुळे या फोनची किंमत आता १० हजार रुपयांपेक्षा कमी...

Why Anti Love Jihad Law Proposed By UP and MP – ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा का?

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश सरकार कथित 'लव्ह जिहाद'विरोधी कायदा करणार आहे. 'बेकायदा धर्मांतरविरोधी कायदा २०२०' असे या कायद्याचे नाव आहे. राज्याच्या गृह...

Recent Comments